रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवेभारतीय जनता पक्ष

१९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती आणि मग १९८५ मध्ये त्यांनी सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढवली. पण पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन विधानसभा, चार लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. त्यानंतर केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि सध्या ते महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. जालना येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते राजकारणात आले. पक्षाचा प्रचार करता करता त्यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. सहकार क्षेत्रातल्या जिनिंग प्रेसिंग, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटीच्या निवडणुका देखील त्यांनी लढवल्या.

१९९० मध्ये त्यांनी २५ हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीतही ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली. जालना लोकसभा मतदारसंघातून ते १ लाख २३ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सलग तीन लोकसभा निवडणुका ते जिंकले. दोन विधानसभा आणि चार लोकसभा सलग जिंकण्याचा मान दानवे यांना मिळाला.

आणखी बातम्या

विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र, लोकसभेपेक्षा मोठा विजय - दानवे

विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र, लोकसभेपेक्षा मोठा विजय - दानवे

विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार.

Jun 22, 2019, 15:24 PM IST
Uddhav Thackeray asked Arjun Khotkar about settlement with danve

दानवे आणि तुमच्यात कोणती सेटलमेंट? उद्धव ठाकरेंचा खोतकरांना सवाल

दानवे आणि तुमच्यात कोणती सेटलमेंट? उद्धव ठाकरेंचा खोतकरांना सवाल

Jun 09, 2019, 21:30 PM IST
Uddhav Thackeray asked Arjun Khotkar about settlement with danve

दानवे आणि तुमच्यात कोणती सेटलमेंट? उद्धव ठाकरेंचा खोतकरांना सवाल

दानवे आणि तुमच्यात कोणती सेटलमेंट? उद्धव ठाकरेंचा खोतकरांना सवाल

Jun 09, 2019, 17:15 PM IST
दानवे आणि तुमच्यात कोणती सेटलमेंट? उद्धव ठाकरेंचा खोतकरांना सवाल

दानवे आणि तुमच्यात कोणती सेटलमेंट? उद्धव ठाकरेंचा खोतकरांना सवाल

अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात कुठली सेटलमेंट झाली होती

Jun 09, 2019, 15:48 PM IST
काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांनी घेतली दानवेंची भेट

काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांनी घेतली दानवेंची भेट

अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.

Jun 04, 2019, 16:30 PM IST
Giriraj singh swearing

नवी दिल्ली | गिरीराज सिंह यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली | गिरीराज सिंह यांनी घेतली शपथ

May 30, 2019, 23:10 PM IST
दानवेंचं मंत्रिपद निश्चित, भाजपाचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण?

दानवेंचं मंत्रिपद निश्चित, भाजपाचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण?

भाजप प्रदेशाध्यक्षपदी काही महत्त्वाची नावे चर्चेत आहेत

May 30, 2019, 13:28 PM IST
जावई पडल्याचा नाही युतीची जागा कमी झाल्याचं दु:ख - दानवे

जावई पडल्याचा नाही युतीची जागा कमी झाल्याचं दु:ख - दानवे

जावई हर्षवर्धन जाधव पडल्याचे दुःख नाही तर युतीची एक जागा कमी झाल्याचे दुःख आहे. अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. 

May 24, 2019, 19:18 PM IST
Election results 2019 : जालन्यातून रावसाहेब दानवे यांचा विजय

Election results 2019 : जालन्यातून रावसाहेब दानवे यांचा विजय

जालना लोकसभा मतदारसंघाचा निकाल

May 23, 2019, 07:48 AM IST
Mumbai BJP Leader Raosaheb Danve On Farmers Loan Waive Off Before Vidhan Sabha Election

मुंबई| लोकसभेच्या निकालांआधीच भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी

मुंबई| लोकसभेच्या निकालांआधीच भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी

May 21, 2019, 15:20 PM IST
Jalna BJP Prestige For Raosaheb Danve Contesting For LS General Election

जालना| रावसाहेब दानवे पाचव्यांदा निवडून येणार?

जालना| रावसाहेब दानवे पाचव्यांदा निवडून येणार?

Apr 23, 2019, 00:20 AM IST
रावसाहेब दानवे यांना उन्हाचा तडाखा, रुग्णालयात दाखल

रावसाहेब दानवे यांना उन्हाचा तडाखा, रुग्णालयात दाखल

 प्रचारात उन्हाच्या तडाख्याने भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आजारी पडले आहेत.  

Apr 09, 2019, 20:28 PM IST
 New Delhi BJP First List Of 182 Candidates For Lok Sabha Polls

नवी दिल्ली | भाजपाच्या 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली | भाजपाच्या 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Mar 21, 2019, 22:40 PM IST
New Delhi BJP First List For Lok Sabha Polls Updates

नवी दिल्ली | 16 पैकी 14 विद्यमान खासदारांना भाजपाकडून उमेदवारी

नवी दिल्ली | 16 पैकी 14 विद्यमान खासदारांना भाजपाकडून उमेदवारी

Mar 21, 2019, 22:35 PM IST
BJP MPs Not Decalred In First List For Lok Sabha Polls

मुंबई | भाजपाच्या पहिल्या यादीतून या सहा खासदारांचा पत्ता कट ?

मुंबई | भाजपाच्या पहिल्या यादीतून या खासदारांचा पत्ता कट

Mar 21, 2019, 22:10 PM IST
Rang Udhalu Chala Raosaheb Danve And Arjun Khotkar

रंग उधळू चला | रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची राजकीय धुळवड

Rang Udhalu Chala Raosaheb Danve And Arjun Khotkar रंग उधळू चला | रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची राजकीय धुळवड

Mar 21, 2019, 15:35 PM IST
रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचं अखेर मनोमिलन

रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचं अखेर मनोमिलन

 देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनं वाद संपला.

Mar 18, 2019, 18:09 PM IST
Jalna Exclusive Interview Of Raosaheb Danve And Arjun Khotkar

लोकसभा निवडणूक २०१९ | वाद मिटल्यानंतर दानवे- खोतकर म्हणतात...

लोकसभा निवडणूक २०१९ | वाद मिटल्यानंतर दानवे- खोतकर म्हणतात...

Mar 18, 2019, 16:10 PM IST
जालन्याचा फैसला उद्या; खोतकर की दानवे?

जालन्याचा फैसला उद्या; खोतकर की दानवे?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दानवे यांनी शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती.

Mar 16, 2019, 15:53 PM IST
Nagpur Uddhav Thackeray Pintch To Rao Saheb Danve

अमरावती| उद्धव ठाकरेंनी काढला रावसाहेब दानवेंना चिमटा

अमरावती| उद्धव ठाकरेंनी काढला रावसाहेब दानवेंना चिमटा

Mar 16, 2019, 13:00 PM IST