Latest Entertainment News

सपना चौधरीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; पोलिसांकडून लाठीचार्ज

सपना चौधरीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; पोलिसांकडून लाठीचार्ज

कार्यक्रमात संतप्त प्रेक्षकांकडून दगडफेक करण्यात आली.

Feb 7, 2019, 01:49 PM IST
'अनेक करामती करूनही #MeToo मध्ये माझे नाव नाही'

'अनेक करामती करूनही #MeToo मध्ये माझे नाव नाही'

अनेक करामती करूनही माझे नाव कोणीही मीटू #MeToo आंदोलनात घेतले नाही, याबद्दल खरंतर मी स्वतःला भाग्यशाली समजतो.

Feb 7, 2019, 12:35 PM IST
सलमान खानचं लवकरच छोट्या पडद्यावर 'कमबॅक'

सलमान खानचं लवकरच छोट्या पडद्यावर 'कमबॅक'

टेलिव्हिजनविश्वात सलमान घेऊन येतोय आणखी एक नवीन कार्यक्रम

Feb 7, 2019, 11:44 AM IST
'तारक मेहता...' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट

'तारक मेहता...' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट

'तारक मेहता...'च्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्का

Feb 7, 2019, 10:35 AM IST
गूगलवरून पत्ता शोधून अक्षय कुमारच्या घरात घुसण्याचा स्टंट पडला भारी

गूगलवरून पत्ता शोधून अक्षय कुमारच्या घरात घुसण्याचा स्टंट पडला भारी

आवडत्या अभिनेत्याला भेटण्याची हौस पडली महागात

Feb 7, 2019, 09:26 AM IST
'मणिकर्णिका'चे कौतुक न केल्याने कंगना रणौत आमिर आणि आलिया भट्टवर संतापली

'मणिकर्णिका'चे कौतुक न केल्याने कंगना रणौत आमिर आणि आलिया भट्टवर संतापली

हा चित्रपट महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणार होता, मग हे कलाकार पुढे का आले नाहीत?

Feb 6, 2019, 06:51 PM IST
आईशप्पथ! विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा पाहून तुम्हाला धक्काच बसेल

आईशप्पथ! विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा पाहून तुम्हाला धक्काच बसेल

लवकरच या मालिकेचे कथानक धक्कादायक वळण घेणार आहे.

Feb 6, 2019, 05:49 PM IST
टिव्ही अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

टिव्ही अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

तेलुगू अभिनेत्रीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

Feb 6, 2019, 02:24 PM IST
...या आलिया आणि अनुष्का नाहीत

...या आलिया आणि अनुष्का नाहीत

आलिया आणि अनुष्काच्या हुबेहुब पाहिल्यात का?

Feb 6, 2019, 10:46 AM IST
'कॉफी' महागात.... करण, पांड्या, राहुलविरोधात खटला दाखल

'कॉफी' महागात.... करण, पांड्या, राहुलविरोधात खटला दाखल

 हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्यामागे असणारी संकटं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत.

Feb 6, 2019, 10:23 AM IST
VIDEO : आता तरी मोठा हो...संतप्त चाहत्यांनी रणवीरला झापलं

VIDEO : आता तरी मोठा हो...संतप्त चाहत्यांनी रणवीरला झापलं

या 'उडी'ने रणवीर होतोय ट्रोल!

Feb 6, 2019, 09:37 AM IST
इंन्स्टाग्राम फेम रोशनी करणार बॉलिवूड डेब्यू

इंन्स्टाग्राम फेम रोशनी करणार बॉलिवूड डेब्यू

रोशनी कपूर असे नाव असणारी ही मुलगी एक फॅशन ब्लॉगर जी स्वत:च्या बळावर बॉलिवूडमध्ये ओळख बनवणयासाठी प्रयत्न करत आहे.

Feb 5, 2019, 06:43 PM IST
'बिग बॉस तेलगू 3'चे सूत्रसंचालन करणार ज्युनिअर एनटीआर

'बिग बॉस तेलगू 3'चे सूत्रसंचालन करणार ज्युनिअर एनटीआर

'बिग बॉस तेलगु 3' चे सूत्रसंचालन करण्यासाठी ज्युनिअर एनटीआरनेला अप्रोच करण्यात आले आहे. त्यासाठी त्याला निर्मात्यांनी मोठ्या मानधनाची ऑफर दिली आहे. 

Feb 5, 2019, 05:01 PM IST
दीपिका - रणबीरचा पुन्हा एकदा रोमान्स

दीपिका - रणबीरचा पुन्हा एकदा रोमान्स

'तमाशा'मध्ये दिसलेली ही जोडी पुन्हा एकदा एका नव्या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे

Feb 5, 2019, 04:36 PM IST
बघा 'पति-पत्नी और वो' सिनेमातील कार्तिकचा पहिला लुक

बघा 'पति-पत्नी और वो' सिनेमातील कार्तिकचा पहिला लुक

कार्तिकचा 'पति-पत्नी और वो' सिनेमातील पहिला लुक समोर आला आहे. कार्तिकन स्वत: त्याचा सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Feb 5, 2019, 04:06 PM IST
'अंगूरी भाभी' राजकारणात, या पक्षात करणार प्रवेश

'अंगूरी भाभी' राजकारणात, या पक्षात करणार प्रवेश

अभिनेत्री शिल्पा शिंदे निवडणूक लढवणार?

Feb 5, 2019, 02:53 PM IST
'बिग बॉस 12' विजेती दीपिका कक्कर दिसणार 'या' अंदाजात

'बिग बॉस 12' विजेती दीपिका कक्कर दिसणार 'या' अंदाजात

संदीप सिकंदच्या काल्पनीक कथेच्या माध्यमातून दीपिका प्रक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Feb 5, 2019, 02:16 PM IST
VIDEO : 'टोटल धमाल'मध्ये सोनाक्षीचा 'मुंगडा' अवतार

VIDEO : 'टोटल धमाल'मध्ये सोनाक्षीचा 'मुंगडा' अवतार

या गाण्यात दिसतेय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा... तेही एकदम सेक्सी अवतारात...

Feb 5, 2019, 02:06 PM IST
'मणिकर्णिका' वादावरून कंगनाने सोनू सूदला झापलं

'मणिकर्णिका' वादावरून कंगनाने सोनू सूदला झापलं

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बरेच वादही रंगले ज्याचे पडसाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही उमटल्याचं पाहायला मिळत आहेत. या वादांमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद आणि कंगना रणौत यांच्यातील मतभेदांचा. 

Feb 5, 2019, 12:38 PM IST
'मुली खरचं खूप खास असतात' बिग बिंची त्यांच्या मुलीसाठी भावूक पोस्ट

'मुली खरचं खूप खास असतात' बिग बिंची त्यांच्या मुलीसाठी भावूक पोस्ट

 श्वेता नंदासाठी अमिताभ यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुली खूप खास असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. 

Feb 5, 2019, 12:38 PM IST