Latest Entertainment News

VIDEO: 'केसरी' सिनेमाचं नवीन गाणं प्रदर्शित

VIDEO: 'केसरी' सिनेमाचं नवीन गाणं प्रदर्शित

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत 'केसरी' सिनेमाचं नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'सोनू केहंदी' असं हे गाणं आहे.

Feb 27, 2019, 04:46 PM IST
'गली बॉय' सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला

'गली बॉय' सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला

यशाच्या शिखरावर स्वार असताना सलग दुसऱ्या आठवड्यात सिनेमच्या कमाईचा वेग मंदावला आहे.

Feb 27, 2019, 03:37 PM IST
VIDEO : शहिद जवानाच्या बहिणीच्या भूमिकेत सपना

VIDEO : शहिद जवानाच्या बहिणीच्या भूमिकेत सपना

हरियाणातील डान्सर सपना चौधरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये सपना एका जवानाच्या बहिणीच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.

Feb 27, 2019, 12:29 PM IST
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...

महान मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्रात मराठी दिवस साजरा केला जातो. 

Feb 27, 2019, 11:26 AM IST
Airstrike : भारतीय वायुदलाच्या कारवाईनंतर टोरेंट डाउनलोडवर 'उरी' सिनेमाला मागणी

Airstrike : भारतीय वायुदलाच्या कारवाईनंतर टोरेंट डाउनलोडवर 'उरी' सिनेमाला मागणी

वायुदलाच्या हल्ल्यानंतर आदित्य धार दिग्दर्शित सिनेमा 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' टोरेंट डाउनलोडवर मोठ्या प्रमाणात सर्च होताना दिसत आहे. 

Feb 26, 2019, 07:02 PM IST
ऑस्कर सोहळ्यानंतर रंगली पार्टी, प्रियंका-निकचे फोटो व्हायरल

ऑस्कर सोहळ्यानंतर रंगली पार्टी, प्रियंका-निकचे फोटो व्हायरल

ऑस्कर २०१९च्या चर्चांना चांगलेच उधान आले होते. ऑस्कर सोहळ्यानंतर सिताऱ्यांनी पार्टीचे आयोजन केले होते.

Feb 26, 2019, 06:13 PM IST
पुलवामा बदला, कंगनाने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

पुलवामा बदला, कंगनाने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

अभिनेत्री कंगणा राणौतने भारतीय वायुदलाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले आहे. बॉलीवुडमधील प्रत्येकाने 'सर्जिकल स्ट्राइक 2.0' म्हणून या ऑपरेशनचे स्वागत केले.

Feb 26, 2019, 05:21 PM IST
मलायकाने दिली तिच्या आणि अर्जुनच्या नात्याची कबुली

मलायकाने दिली तिच्या आणि अर्जुनच्या नात्याची कबुली

एका कार्यक्रमात बोलत असताना मलायकाने तिच्या आणि अर्जुनच्या नात्याला कबुली दिली.

Feb 26, 2019, 04:40 PM IST
Airstrike : भारतीय वायुदलाच्या कारवाईनंतर बॉलिवूडच्या प्रतिक्रिया

Airstrike : भारतीय वायुदलाच्या कारवाईनंतर बॉलिवूडच्या प्रतिक्रिया

भारतीय वायूदलाने केलेल्या कारवाईचे जनसामान्यांपासून बॉलिवूड मंडळीचे वक्तव्य समोर येत आहेत. 

Feb 26, 2019, 03:14 PM IST
Airstrike : भारतीय वायुदलाची कारवाई, बॉलिवूडमध्ये 'जय हो' चे नारे

Airstrike : भारतीय वायुदलाची कारवाई, बॉलिवूडमध्ये 'जय हो' चे नारे

पुलवामामध्ये झलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या सिमा भगात घुसून कारवाई केली आहे. 

Feb 26, 2019, 12:04 PM IST
अनुपम खेर - परेश रावल यांच्याकडून कंगना रानौतची पाठराखण

अनुपम खेर - परेश रावल यांच्याकडून कंगना रानौतची पाठराखण

अभिनेते अनुपम खेर आणि परेश रावल कंगना रानौतची पाठराखण करण्यासाठी सरसावलेत

Feb 25, 2019, 07:10 PM IST
video : आई सोबत 'दिल चोरी' गाण्यावर कार्तिकने धरला ताल

video : आई सोबत 'दिल चोरी' गाण्यावर कार्तिकने धरला ताल

'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाला आहे. कार्तिकच्या या व्हिडीओला १३ लाखांपेक्षा अधीक चाहत्यांनी पाहिला आहे. 

Feb 25, 2019, 06:29 PM IST
राहत्या घरात २८ वर्षीय सिने निर्मातीचा आढळला मृतदेह

राहत्या घरात २८ वर्षीय सिने निर्मातीचा आढळला मृतदेह

मल्यालम सिनेविश्वातील २८ वर्षीय सिने निर्माती नयना सूर्यनचा मृतदेह तिरुवनंतपुरम येथील  तिच्या राहत्या घरी आढळला.

Feb 25, 2019, 05:23 PM IST
Oscars 2019 गल्ली ते दिल्ली, दिल्ली ते ऑस्कर; स्नेहाचा अविश्वसनीय प्रवास

Oscars 2019 गल्ली ते दिल्ली, दिल्ली ते ऑस्कर; स्नेहाचा अविश्वसनीय प्रवास

 ऑस्कर पुरस्काराला कलाक्षेत्रात मोलाचे स्थान आहे. विशेष म्हणजे एका हिंदी लघु चित्रपटाला 'डॉक्यूमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. 

Feb 25, 2019, 02:57 PM IST
सैफच्या पहिल्या पत्नीविषयी करिनाचा खुलासा

सैफच्या पहिल्या पत्नीविषयी करिनाचा खुलासा

मला अमृताचा आदर - करिना कपूर

Feb 25, 2019, 02:54 PM IST
छोट्या पडद्यावरील संभाजी राजेंना दीडशे तलवारींची भेट

छोट्या पडद्यावरील संभाजी राजेंना दीडशे तलवारींची भेट

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भूमिकेतून आपली जबरदस्त छाप पाडली आहे.

Feb 25, 2019, 01:10 PM IST
OSCAR 2019 : रंगतदार ऑस्करची 'चवदार' मेजवानी

OSCAR 2019 : रंगतदार ऑस्करची 'चवदार' मेजवानी

ऑस्करच्या आफ्टर पार्टीत चित्रपटांच्या नावाने खाद्यपदार्थांची थिम 

Feb 25, 2019, 01:00 PM IST
OSCARS 2019 : आता ऑस्करची 'पाळी', पुरस्कार सोहळ्यात भारताची अशी हजेरी

OSCARS 2019 : आता ऑस्करची 'पाळी', पुरस्कार सोहळ्यात भारताची अशी हजेरी

ऑस्करच्या व्यासपीठावर एका अर्थी ही भारताची हजेरीच 

Feb 25, 2019, 12:26 PM IST