90 च्या दशकात माधुरीला टक्कर देणाऱ्या अभिनेत्रीची आज आहे अशी अवस्था !

त्यांच्या चित्रपटांमधील अभिनयाने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले.

Updated: Nov 18, 2021, 12:59 PM IST
90 च्या दशकात माधुरीला टक्कर देणाऱ्या अभिनेत्रीची आज आहे अशी अवस्था ! title=

मुंबई : 80-90 च्या दशकात अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांनी केवळ आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मनं जिंकली नाहीत तर आपल्या सौंदर्याने सर्वांना थक्क केले. आज त्यातील बहुतांश अभिनेत्री सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये जोडल्या गेल्या आहेत.

त्यात अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्या नावाचाही समावेश आहे. मीनाक्षी यांनी त्यांच्या चित्रपटांमधील चमकदार अभिनयाने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले.

गुमनामी की जिंदगी जी रहीं जैकी श्रॉफ की ये हीरोइन, बदल गईं इतनी तस्वीरों  में पहचानना भी मुश्किल - Entertainment News: Amar Ujala

त्या सध्या चित्रपटांपासून दूर असल्या तरी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडतात. मीनाक्षी यांनी नुकताच 58 वा वाढदिवस साजरा केला आणि सोशल मीडियावर फोटोही शेअर केला.

मीनाक्षी शेषाद्रि

या फोटोमध्ये त्या फुलं आणि फुग्यांसोबत पोज देताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित होत आहेत.

मीनाक्षी शेषाद्रि

मीनाक्षी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. यासोबतच एका गालावर हात ठेवून हसत हसत पोज देत आहेत. त्यांच्या या फोटोला हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.