meenakshi seshadri

राजकुमार संतोषींसह लग्न करण्यास नकार दिल्यानं मीनाक्षी शेषाद्रिला चित्रपटातून दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता!

Meenakshi Seshadri Rajkumar Santoshi : मीनाक्षी शेषाद्रिनं चक्क लग्नासाठी नकार दिल्यानं चित्रपटातून दाखवला होता बाहेरचा रस्ता..

Jun 3, 2024, 05:54 PM IST

'या' गायकामुळे मीनाक्षी शेषाद्रीने सोडलं बॉलिवूड...

'या' गायकामुळे मीनाक्षी शेषाद्रीने सोडलं बॉलिवूड...

Nov 16, 2023, 05:15 PM IST

'दामिनी' फेम अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रिनं कोणाशी केलं लग्न आणि आता काय करते?

बॉलिवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रिला सगळेच ओळखतात. मीनाक्षीला दामिनी या भूमिकेतून ओळख मिळाली. मीनाक्षी शेषाद्रिनं दमदार भूमिका साकारल्या. मीनाक्षीनं अमिताभ बच्चन ते सनी देओल पर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. पण अचानक मीनाक्षी पडद्यापासून लांब झाली आणि परदेशात जाऊन सेटल झाली. मीनाषी शेषाद्रि आता काय करते कोणत्या देशात राहते जाणून घेऊया.

Jul 22, 2023, 03:33 PM IST

श्रीदेवीला टक्कर देत होती 'ही' अभिनेत्री, आता कामच मिळेना; फोटोतील चेहरा ओळखला?

Meenakshi Sheshadri: अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री ही एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्या सौंदर्यांनं आणि अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे तिची त्या काळी चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु आज मात्र तिला काम मिळणंही मुश्किल झालं आहे. 

Jun 30, 2023, 04:59 PM IST

बॉलिवूडसोडून अमेरिकेत लग्न करून गेलेल्या मीनाक्षी शेषाद्रीला आल्या 'या' अडचणी

मीनाक्षी शेषाद्री यांनी एका शोमध्ये हा खुलासा केला आहे. 

Nov 6, 2022, 09:21 AM IST

नोव्हेंबरमध्ये जन्माला आलेल्या मुलांचा स्वभाव कसा असतो, जाणून घ्या

नोव्हेंबरमध्ये जन्माला आलेल्या लोकांचा असा असतो स्वभाव

Nov 3, 2022, 05:17 PM IST

गायक ते दिग्दर्शकापर्यंत जोडलं गेलयं या अभिनेत्रीचं नाव, कोण आहे ही जाणून घ्या

80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री त्या काळात नेहमी कायम चर्चेत असायची

Feb 12, 2022, 04:55 PM IST

90 च्या दशकात माधुरीला टक्कर देणाऱ्या अभिनेत्रीची आज आहे अशी अवस्था !

त्यांच्या चित्रपटांमधील अभिनयाने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले.

Nov 18, 2021, 12:59 PM IST

मीनाक्षी शेषाद्री यांच्या निधनाची अफवा; सोशल मीडियावर एकचं चर्चा

कोरोना महामारीमुळे अनेक दिग्गज कलाकारांना आपले प्राण गमवावे लागले. 

May 3, 2021, 05:18 PM IST

माधुरी दीक्षितला स्टार बनवणारा हा अभिनेता?

हल्लीच माधुरी दीक्षितने बॉलिवूडमधील ३३ वर्षे पूर्ण केली.  तीन दशक, एवढं मोठं करिअर आणि एवढी लोकप्रियता मिळवणं हे काही सामान्य कुटुंबातील मुलीसाठी काही शक्य नव्हतं.

Aug 11, 2017, 07:46 PM IST