पाय सरकताचं गोविंदाची भाची झाली असती OOPS मूवमेन्टची शिकार

आरती कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. 

Updated: May 22, 2021, 04:08 PM IST
 पाय सरकताचं गोविंदाची भाची झाली असती OOPS मूवमेन्टची शिकार

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि अभिनेत्री आरती सिंह  'बिग बॉस13' शोमध्ये झळकली होती. या शोमुळे तिला एक नवी ओळख मिळाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर  आरती कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आरती कायम सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आरतीचा बोल्ड आणि हॉट अंदाज  चाहत्यांच्या पसंतीस पडतो. आता देखील तिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आरतीने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्या फोटोंमध्ये ती निळ्या रंगाच्या बिकनीमध्ये दिसत आहे. आरतीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती वॉटर जेट स्कीवर उभे असताना पोझ देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण जेटवर तिला काही स्वतःचा तोल सावरता आला नाही. 

तिचे हे फोटो  पाहून असं वाटतं आहे की, आरती OOPS मूवमेंट होताना वाचली. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'मी पोज देण्याचा प्रयत्न करत होती, पण नंतर मी माघार घेतली.' असं लिहीलं. आरतीचे हे फोटो मात्र काही चाहत्यांना आवडले नाहीत. त्यांनी राग व्यक्त केला.