'या' अभिनेत्रीवर चक्क आली भाजी विकायची वेळ... वाचा कारण

सर्वात जास्त करून हिरोईन्सच्या बिकीनी लुकची चांगलीच चर्चा होत असते. 

Updated: Jul 17, 2022, 06:45 PM IST
'या' अभिनेत्रीवर चक्क आली भाजी विकायची वेळ... वाचा कारण title=

मुंबईः हल्ली इन्स्टाग्रामवर सेलिब्रेटींचे नानाविध फोटो हे व्हायरल होत असतात त्यातून त्यांनी केलेले फोटो शुट तर फारच पॉप्यूलर होते. कधी कोणी विचित्र असे कपडे घालून सेक्सी फॉटोशूट देतं तर कोणी बॉल्ट कपडे घालून कोणाला घायाळ करतं. सर्वात जास्त करून हिरोईन्सच्या बिकीनी लुकची चांगलीच चर्चा होत असते. त्यावर कधी चांगल्या तर कधी वाईट कमेंट्स या येतच असतात. 

सोशल मीडियावर अनेकदा असे फोटो व्हायरल होतात जे समाजात अक्षरक्षः थैमान घालतात. अलीकडेच अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे फोटोपाहून या अभिनेत्रीची अशी अवस्था का बरं झाली आहे याचा अंदाजच कोणाला येत नाहीये. तिचा फोटो पाहून तूम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. 

ही अभिनेत्री बॉलीवूडची चांगलीच लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु फोटोत दिसतंय त्याप्रमाणे तिची अशी दुर्दशा कोणी केली असा प्रश्न लोकांच्या मनात घर करायला लागला आहे. तिचे फोटो पाहून चाहत्यांची मनेही चक्रावून गेली असून ही अभिनेत्री कोण आहे हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतायत. हे फोटो पाहून तूम्हाला आश्चर्याचा धक्का बसलाच असेल आणि तूम्ही तिच्याबाबतीत असं काय झालं याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक व्हाल. 

अदा शर्मा असं या अभिनेत्रीचे नावं आहे. या फोटोतून तिने चक्क भाजीचा ड्रेस घातला आहे. होय, तिने तसा लुक करत सगळ्यांना आश्चर्यतचकित केले आहे. तिने नुकतेच तिच्या या अवस्थेतील फोटो शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अदाने यापुर्वी उघडपणे कास्टिंग काउचबद्दल मीडियासमोर अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. कास्टिंग काऊच हे केवळ साऊथ किंवा नॉर्थ इंडस्ट्रीमध्येच नसून ते तामिळ, तेलुगू आणि कन्नड या सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये असल्याचे वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अदा शर्माने 2008 मध्ये रिलीज झालेल्या 1920 चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील अदाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. यानंतर ती 'हम हैं राही कर के', 'हसी तो फसी' आणि 'कमांडो 2' सारख्या चित्रपटात दिसली आहे.