Sikandar : रश्मिका मंदानानंतर सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटात 'सिंघम'मधील अभिनेत्रीची एन्ट्री

सलमान खानने त्याच्या 'सिकंदर' चित्रपटाची घोषणा केल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. यासंबंधीचे अनेक अपडेट्स समोर येत आहेत. आता 'सिंघम' चित्रपटातील अभिनेत्री देखील या चित्रपटात असणार आहे. ती रश्मिका मंदानासोबत पडद्यावर दिसणार आहे.

Sikandar : रश्मिका मंदानानंतर सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटात 'सिंघम'मधील अभिनेत्रीची एन्ट्री

About the Author

Soneshwar Patil

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

Read More