अभिनेत्रीचा डीप नेक ब्लाउजमध्ये हॉट फोटोशूट, चौथ्या फोटोवरून हटणार नाही नजर

भारतीय टी.व्ही विश्वातील सर्वात बोल्ड अभिनत्री म्हणून तिची ओळख...  

Updated: Feb 4, 2022, 09:09 AM IST
अभिनेत्रीचा डीप नेक ब्लाउजमध्ये हॉट फोटोशूट, चौथ्या फोटोवरून हटणार नाही नजर  title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री निया शर्मा कायम हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ओळखली जाते. शिवाय भारतीय टी.व्ही विश्वातील सर्वात बोल्ड अभिनत्री म्हणून देखील तिला ओळखलं जातं. ती प्रत्येक लूक आणि स्टाईल नेहमीच आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते.  तिने सोशल मीडियावर लोकांनाही इतकी भूरळ पाडली आहे की, लोकं तिला पाहण्यासाठी सोशल मीडियावर आतूर असतात. 

आता पुन्हा एकदा, नियाने तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती अत्यंत हॉट दिसत आहे.  फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की नियाने डीप नेक आणि स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे.

त्याचबरोबर तिने तिच्यासोबत लांब फ्रिल लेहेंगा कॅरी केला आहे. यासोबतच तिने केसही मोकळे सोडले आहेत. चाहत्यांना देखील तिचे फोटो फार आवडत आहेत. नियाच्या चौथ्या फोटोवरून कोणाची नजर हटणार नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्या फोटोंवर एका युजरने कमेंटमध्ये 'तू प्रचंड हॉट दिसत आहेस...' असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या युजरने 'जीव घ्यायच्या विचारात आहेस का?' असं लिहिलं आहे. 

निया शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'एक हजारों में मेरी बेहना है', 'इश्क में मरजावन', 'जमाई राजा', 'नागिन 4' मध्ये दिसली आहे. त्याचबरोबर निया आणि रवी दुबे यांची वेब सीरिज 'जमाई 2.0' रिलीज झाली होती.