आलिया भट्टचं वोग मॅगझीनकरता हॉट फोटोशूट

पाहा हे फोटो 

आलिया भट्टचं वोग मॅगझीनकरता हॉट फोटोशूट  title=

मुंबई : आलिया भट्ट सध्या आपल्या सिनेमांपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत आहे. नुकतीच आलिया शाहरूखच्या घरी दिवाळी पार्टीत खास ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली. पार्टीमधील तिचा लूक आणि सौंदर्याची खूप चर्चा झाली. आलियाने नुकताच एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामुळे ती अधिकच चर्चेत आहे. यामध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. 

आलियाने वोग मॅगझीन करताना तिने हॉट फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Alia  (@aliaabhatt) on

आलियाने या अगोदर देखील आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो खूप आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Alia  (@aliaabhatt) on

आलिया सध्या तिच्या रिलेशनशिपबद्दल बोलत आहे. आलियाचं अभिनेता रणबीर कपूरसोबत नावं जोडलं गेलं आहे. त्यांना अनेकदा एकत्र पाहिलं आहे. आता हे दोघं ब्रह्मास्त्र या सिनेमात पाहायला मिळणार आहे.