Alia Bhatt Daughter Photo : आलियाने सोशल मीडियावर शेअर केला मुलीचा फोटो...दिलं सुंदर कॅप्शन...

सोशल मीडियावर आलियाच्या लेकीच्या पहिल्या फोटोची एकच चर्चा 

Updated: Feb 16, 2023, 01:34 PM IST
Alia Bhatt Daughter Photo : आलियाने सोशल मीडियावर शेअर केला मुलीचा फोटो...दिलं सुंदर कॅप्शन...   title=

Alia Bhatt Daughter Reveal Face : सध्या आलिया भट्टच्या एका पोस्टची सोशल मीडियावर खूप चर्चा होतेय. त्याला कारणही तसेच आहे. आलियाने मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि सर्व जण त्या फोटोवर लाईक आणि कॉमेंट करू लागले. 
हा फोटो राहा म्हणजे आलिया आणि रणबीरच्या लेकीचा असल्याचं सर्वाना वाटू लागलं. आणि मग काय पाहता फ्ता कॉमेंट बॉक्स मध्ये क्युट राहा , ब्युटीफुल राहा अश्या अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. (alia bhatt shares daughter raha photo)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

 तर या फोटोमागे  दडलेलं सत्य असं आहे की, हा फोटो राहा चा नसून क्लोदिंग ब्रँड साठी एका छोट्याश्या मुलीचा काढलेला हा फोटो आहे.