hardik joshi

Spot Light On Rana Da Hardik Joshi PT4M28S

स्पॉटलाईट | 'राणा दा'च्या परिवारासह गप्पा

स्पॉटलाईट | 'राणा दा'च्या परिवारासह गप्पा

Oct 30, 2019, 03:10 PM IST

दिवाळीनिमित्त घरी आलेल्या राणासाठी आई भावूक

कुटुंबियांनी शेअर केल्या राणादाच्या आठवणी 

Oct 29, 2019, 04:07 PM IST
Hardik Joshi _Ranada_ Home Ganpati  at Thane PT6M18S

ठाणे । 'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादा याच्या घरचा गणपती बाप्पा

ठाणे । 'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादा याच्या घरचा गणपती बाप्पा

Sep 3, 2019, 02:45 PM IST
Tuzyat jiv rangala actor rana da die in serial? PT2M25S

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत धक्कादायक वळण, राणा दाची एक्झिट?

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत धक्कादायक वळण, राणा दाची एक्झिट?

Jun 13, 2019, 12:35 AM IST

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत धक्कादायक वळण, राणा दा....

झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 

Jun 12, 2019, 03:34 PM IST

राणा दा 'किसान अभिमान अॅप'चा ब्रँड अम्बॅसेडर

राणा दा चा नवा उपक्रम 

Aug 13, 2018, 05:03 PM IST

मुंबई | झटपट प्रश्नांना हार्दिकची दिलखुलास उत्तरे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 03:49 PM IST

इचलकरंजी | वज्रकेसरीसाठी राणादा कुस्तीच्या आराखड्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 07:51 PM IST

'राणा दा' चे बर्थडे सेलिब्रेशन !

 'चालतंय की...' असं म्हणत सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता हार्दिक जोशीचा आज वाढदिवस.

Oct 6, 2017, 10:05 PM IST

video : अंजलीची पहिली मंगळागौर

श्रावण म्हणजे लग्न झालेल्या मुलींसाठींचा खास महिना त्यातही नविन लग्न झालेल्या मुलींचा तर आवडता महिना. श्रावणातील झोक्यापासून ते मंगळागौरपर्यंत अनेक खेळ या महिन्यात खेळले जातात. 

Aug 5, 2017, 10:31 AM IST

तुझ्यात जीव रंगला टीआरपीमध्ये पुन्हा नंबर वन

राणादा आणि पाठकबाई यांच्या प्रेमकहाणीवर आधारित तुझ्यात जीव रंगला ही मालिका टीआरपीमध्ये नंबर वन आहे. 

Aug 4, 2017, 01:31 PM IST

टीआरपीमध्ये राणादा-अंजलीची जोडी अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा आणि अंजली बाई यांच्यातील प्रेमकहाणी चांगलीच रंगत चाललीये. त्यांच्या फुलत चाललेली प्रेमकहाणी यामुळे या मालिकेला प्रतिसादही चांगलाच मिळतोय.

Jul 13, 2017, 06:57 PM IST

'तुझ्यात जीव रंगला'मध्ये दिसणार छोट्या राणाची गोष्ट

चालतंय की’ म्हणत समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पहिलवान गडी राणादा सध्या खूपच लोकप्रिय झाला आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या राणाने वेड लावलंय. 

May 31, 2017, 05:38 PM IST

ज्योतिबा यात्रेला उत्साहात सुरुवात, अभिनेता हार्दिक जोशीचे ढोलवादन

श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत मंगळवारी रात्री कोल्हापूरची महालक्ष्मी देवी भक्तांच्या भेटीसाठी बाहेर पडते. याला नगर प्रदक्षीणा असं म्हटलं जातं. ज्योतिबाला आलेल्या भक्तांना महालक्ष्मीचं दर्शन घेता यावं या उद्देशानं सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरु आहे. महालक्ष्मीचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

Apr 12, 2017, 07:56 AM IST