tuzyat jiv rangla

मिळालेला वेळ सकारात्मक गोष्टी करण्यासाठी घालवा - अक्षया देवधर

अक्षया देवधर लॉकडाऊन दरम्यान काय करतेय.... पाहा

May 12, 2020, 12:33 PM IST

सुलोचना दीदींचा लाडका लाडू

दीदींकडून लाडूचे भरभरून कौतुक

 

Jan 2, 2020, 10:25 PM IST
Spotlight Sulochana Didi Meets Tuzyat Jiv Rangla Team Rana Anjali And Ladu 2 Jan 2020 PT19M54S

मुंबई | सुलोचना दीदींचा लाडका लाडू

मुंबई | सुलोचना दीदींचा लाडका लाडू

Jan 2, 2020, 10:05 PM IST

राणादा-पाठकबाई अडकल्या पुराच्या पाण्यात

मालिकेलाही पुराच्या पाण्याचा फटका

Aug 7, 2019, 09:07 PM IST

मुंबई | झटपट प्रश्नांना हार्दिकची दिलखुलास उत्तरे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 03:49 PM IST

उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी, पाठकबाईंचा सल्ला

तुझ्यात जीव रंगला या मालिकेद्वारे पाठकबाई अर्थात अक्षया देवधर घरांघरात पोहोचली. 

May 29, 2018, 04:54 PM IST

'तुझ्यात जीव रंगला' नाबाद ५००

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'तुझ्यात जीव रंगला'ने ५०० भागांचा प्रवास पूर्ण केलाय. 

May 2, 2018, 12:53 PM IST

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत होळीचा सण साजरा

होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. 

Mar 1, 2018, 03:46 PM IST

यापुढेही कुस्ती खेळत राहणार - राणादा

सध्या कोल्हापुरात एकच चर्चा आहे ती म्हणजे राणादा वज्रकेसरी जिंकल्याची. अपघातातून थोडक्यात सावरलेल्या राणादाने मोठ्या हिंमतीने वज्रकेसरी स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकलीही.

Nov 30, 2017, 08:17 PM IST

इचलकरंजी | वज्रकेसरीसाठी राणादा कुस्तीच्या आराखड्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 07:51 PM IST

राणादा-अंजलीचा अनोखा अंदाज

 'उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा' अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला.

Oct 10, 2017, 07:55 PM IST

झी मराठी अवॉर्ड्सवर ‘लागिरं झालं जी’ ची ठसठशीत मोहोर

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीने यावर्षी अठरा वर्षे पूर्ण केली. अठरा वर्ष म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. यामुळेच यावर्षी 'उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा' अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये १० पुरस्कार पटकावत ‘लागिरं झालं जी’ ने बाजी मारली. त्यापाठोपाठ 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेनेही सात पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला. 

Oct 10, 2017, 04:02 PM IST

video : अंजलीची पहिली मंगळागौर

श्रावण म्हणजे लग्न झालेल्या मुलींसाठींचा खास महिना त्यातही नविन लग्न झालेल्या मुलींचा तर आवडता महिना. श्रावणातील झोक्यापासून ते मंगळागौरपर्यंत अनेक खेळ या महिन्यात खेळले जातात. 

Aug 5, 2017, 10:31 AM IST

तुझ्यात जीव रंगला टीआरपीमध्ये पुन्हा नंबर वन

राणादा आणि पाठकबाई यांच्या प्रेमकहाणीवर आधारित तुझ्यात जीव रंगला ही मालिका टीआरपीमध्ये नंबर वन आहे. 

Aug 4, 2017, 01:31 PM IST