अर्शी खानच्या या अदांवर नेटीझन्स फिदा, पाहा VIDEO

बिग बॉस 11 ची स्पर्धक आणि कायम आपल्या लूकने चर्चेत असलेली मॉडेल अर्शी खान. अर्शी खानचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.या व्हिडिओमुळे तिने चाहत्यांनी मन जिंकली आहेत. अर्शी खानने हा व्हिडिओ 'बॉक्स क्रिकेट लीग'साठी बनवला आहे. ज्यामध्ये 'मेरे रश्के कमर' गाण्यावर डान्स केला आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 22, 2018, 01:58 PM IST
अर्शी खानच्या या अदांवर नेटीझन्स फिदा, पाहा VIDEO

मुंबई : बिग बॉस 11 ची स्पर्धक आणि कायम आपल्या लूकने चर्चेत असलेली मॉडेल अर्शी खान. अर्शी खानचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.या व्हिडिओमुळे तिने चाहत्यांनी मन जिंकली आहेत. अर्शी खानने हा व्हिडिओ 'बॉक्स क्रिकेट लीग'साठी बनवला आहे. ज्यामध्ये 'मेरे रश्के कमर' गाण्यावर डान्स केला आहे. 

'बॉक्स क्रिकेट लीग' मध्ये बनवला व्हिडिओ 

अर्शी खानला बिग बॉसनंतर काही चांगले प्रोजेक्टस मिळाले आहेत. ज्यामध्ये एमटीवीच्या बॉक्स क्रिकेट लीचा समावेश आहे. यामध्ये देखील अर्शी खान आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करणार आहे. बॉक्स क्रिकेट लीग देशातील सर्वात पहिला स्पोर्टस रिअॅलिटी इंटरटेनमेंट शो आहे जो क्रिकेटच्या इंडोर रूपात टीव्ही कलाकार खेळणार आहेत. 

 

Mera song hit in BCL ALSO #KillerBCLChallenge! @tanyaabrol and @i.m.abhishekk, sway to these sexy moves from Mere RashkeQamar. #KillerMTVBCL #BoxCricketLeague @boxcricketleague

A post shared by Arshi khan (@arshikofficial) on

अर्शी खान 2017 मध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेल्या व्यक्तींपैकी एक आहे. यामध्ये तिने सनी लिओनीला टक्कर दिली होती. या यादीत अर्शी खान दुसऱ्या क्रमांकावर होती. अर्शीला 'बिग बॉस शो' मध्ये सर्वात जास्त पसंद केली आहे. या शोमध्ये ती शिल्पा शिंदेची सर्वात चांगली मैत्रिण असल्याचं समोर आली होती.