'आजोबा' म्हणून ट्रोल केल्यावर अविनाश नारकरांनी घेतला बदला, वर्कआऊट VIDEO पाहाच

Avinash Narkar : अविनाश नारकर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. आपल्या सोशल मीडियावरील अकांऊटवरून ते अनेकदा हटके व्हिडीओज हे पोस्ट करताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. आताही याचीच चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी त्यांना आजोबा म्हणून ट्रोल करण्यात आले होते. आता त्यांनी त्याचा पुरेपूर बदला घेतला आहे. 

'आजोबा' म्हणून ट्रोल केल्यावर अविनाश नारकरांनी घेतला बदला, वर्कआऊट VIDEO पाहाच
Image Credit: avinash narkar shares his workout video on instagram after getting trolled