उतार वयात अभिनेते प्रेमाच्या नशेत; चित्रपटात दिले बोल्ड सीन

झगमगत्या  विश्वातील प्रेमाच्या चर्चा; चित्रपटात दिले बोल्ड सीन 

Updated: Aug 11, 2021, 08:44 AM IST
उतार वयात अभिनेते प्रेमाच्या नशेत; चित्रपटात दिले बोल्ड सीन  title=

मुंबई : चित्रपटाला सुपरहीट करण्यासाठी कलाकारांना चित्रपटाच्या स्क्रिप्टची गरज पूर्ण करावीचं लागते. त्यासाठी अभिनेता आणि अभिनेत्रींमध्ये कोणताही सीन करण्याची तयारी असते. दिग्गज कलाकार ओम पुरी, नसीरूद्दीन शाह, अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ यांसरख्या अभिनेते स्क्रिप्टची गरज पूर्ण करण्यासाठी मागे-पुढे पाहात नाहीत. ओम पुरी यांनी अनेक बोल्ड सीन दिले. अभिनेत्री रेखा यांच्यासोबत 'आस्था' तर अभिनेत्री मल्लीका शेरावतसोबत 'डर्टी पॉलिटिक्स'मध्ये त्यांनी बोल्ड सीन दिले. असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत बोल्ड सीन केलं. 

शक्ती कपूर - पूनम पांडे

Bold scene in old age

श्क्ती कपूर आणि पूनम पांडे यांनी 'द जर्नी  ऑफ कर्मा' मध्ये हॉट आणि बोल्ड सीन दिले. त्यानंतर शक्ती कपूर यांच्यावर गंभीर आरोप झाले. बोल्ड सीन करताना शक्ती इतका उत्तेजित झाला होता की अभिनेत्रीला वाटलं की तो  रील नाही रियल बेडरूम सीन करत आहे. 

जॅकी श्रॉफ -  निना गुप्ता

Bold scene in old age

निना गुप्ता कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. 'खुजली' चित्रपटामधील निना आणि जॅकीचे बोल्ड सीन चर्चेत आले होते.

अमिताभ बच्चन - जिया खान

Bold scene in old age

अमिताभ बच्चन आणि दिवंगत अभिनेत्री जिया खान यांनी 'निशब्द' चित्रपटात बोल्ड सीन दिले होते. मोठ्या पडद्यावर, म्हातारपणात, त्यांचे हृदय त्याच्या अर्ध्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडले होते.

ओम पुरी - मल्लीका शेरावत 

Bold scene in old age

ओम पुरी आणि मल्लीका शेरावत यांनी  डर्टी पॉलिटिक्स चित्रपटात अनेक बोल्ड सीन दिले. मल्लीका रूपेरी पडद्यापासून  दूर असली तरी ती आता सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते.