#BOYCOTT GANG TMKC : सध्या #BOYCOTT GANG TMKC खूप TREND मध्ये आहे जो तो उठून बॉलीवूडचे काही सिनेमे असो किंवा अभिनेते अभिनेत्री असो सर्वांवर बहिष्कार टाकण्यासाठी सज्ज आहे..
अशातच आता #BOYCOTT GANG TMKC सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे नुकतेच अनेक नेटिझन्सनी मोठ्या संख्येने #BOYCOTT GANG TMKC हॅशटॅगखाली ट्विट करण्यास सुरुवात केल्यानंतर “बॉयकॉट गँग TMKC’ हा ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग हॅशटॅग बनला.
या हॅशटॅगला काही तासांत 1 लाखांहून अधिक ट्विट मिळाले आहेत. हा हॅशटॅग बहुतेक तेच वापरतात जे बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या विरोधात आहेत.
कारण युजर्सच्या मते बॉलीवूडची दुसरी बाजूसुद्धा आहे आणि ती दाखवली जात नाही आणि एका बाजूने विचार करून बॉयकॉट करणं हे चुकीचं आहे याने अनेकांना आर्थिक फटका तर बसतोच आहे पण ते चुकीचं सुद्धा आहे.
United We Are Stronger...
BOYCOTT GANG TMKC pic.twitter.com/3sJX1S5kGX— BEING YOGESH (@being___yogesh) August 21, 2022
Bollywood promote hinduism, indian culture
i stand for bollywood!
BOYCOTT GANG TMKC pic.twitter.com/N3L2P0aB3B
— ADESH JADHAV (@MaraathiManus) August 21, 2022
BOYCOTT GANG TMKC
Real okaat of Boycott Gang pic.twitter.com/IqRwMp5Afo
— Pooran Marwadi (@Pooran_ADian) August 21, 2022
बॉलीवूडची दुसरी बाजू आहे ती सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बॉलिवूड चाहत्यांनी मीम्स आणि मेसेज शेअर करून BOYCOTT करणाऱ्यांवर जोरदार टीका केली.
गेल्या काही महिन्यांपासून, रणबीर कपूरचा चित्रपट शमशेरा,अमीर खानचा चित्रपट LAL SINGH CHADDHA, अक्षय कुमारचा RAKSHABANDHAN चित्रपट आणि तापसी पन्नूचा दोबारा यासारख्या बॉलीवूड चित्रपटाना बॉयकॉट केल्याने उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Boycott gangs never show this. Bollywood loves hindu culture
BOYCOTT GANG TMKC pic.twitter.com/0rAs30SMnU
— (@Freak4SRK_) August 21, 2022
या ट्रेंडवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी बॉलीवूडचा राग करणाऱ्यांविरोधात नवीन TREND सुरु करून आपलं मत मांडण्यात आलयं.
United We Are Stronger...
BOYCOTT GANG TMKC pic.twitter.com/3sJX1S5kGX— BEING YOGESH (@being___yogesh) August 21, 2022