फरहान अख्तरच्या नव्या गर्लफ्रेंडचा हॉट लूक

पाहा हा बोल्ड अंदाज 

फरहान अख्तरच्या नव्या गर्लफ्रेंडचा हॉट लूक  title=

मुंबई : श्रद्धा कपूरसोबत ब्रेकअप केल्यानंतर फरहान अख्तरच्या आयुष्यात एक नवी न मुलगी आली आहे. काही दिवसांपूर्वी फरहान अख्तरने शिबानी दांडेकरसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत दोघं एकमेकांचे हात पकडून फिरताना दिसत आहेत. या दोघांनी आपल्या नात्याला ऑफिशिअल केलं आहे. 

यासोबतच शिबानी दांडेकर सोशल मीडियावर खास करून इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव असते. कायमच ती आपले बोल्ड फोटो शेअर करत असते. असेच हॉट फोटो तिने आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आणि या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. 

या फोटोत शिबानीचा हॉट, बोल्ड आणि सेक्सी लूक दिसत आहे. तुम्ही देखील पाहा शिबानीचे हे फोटो 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Truly my happy place #thatbrowngirl #beachbum 

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Truly my happy place #thatbrowngirl #beachbum 

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

DUBAI 2018 #Dmoney #thatbrowngirl @monicadogra #bestboo @shoebmashadi 

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#myhappyplace #beachbum #thatbrowngirl 

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#thatbrowngirl X @nicksaglimbeni @khyatibusa @anishaachhabriamakeup @reenadutta123 @azima_toppo

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

या फोटोंना शिबानीने काहीच कॅप्शन दिलेली नाही. पण हे फोटो इतके बोल्ड आहेत की त्याला कॅप्शनची गरज नाही. शिबानीच्या अगोदर फरहान अख्तर बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूरसोबत खूप दिवस रिलेशनशिपमध्ये होता. दोघं एकत्र एका घरात देखील राहत होते.