'या' हॉट फोटोमुळे सनी झाली ट्रोल!

आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी बॉलिवूडची बेबी डॉल एका फोटोवरुन पुन्हा चर्चेत आली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 24, 2018, 10:14 PM IST
'या' हॉट फोटोमुळे सनी झाली ट्रोल! title=

मुंबई : आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी बॉलिवूडची बेबी डॉल एका फोटोवरुन पुन्हा चर्चेत आली आहे. तिने पतीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र त्यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. या फोटोच्या वाट्याला अनेक अश्लील कमेंट्स आल्या. तसंच अश्लिलता फसरवू नको, असेही युजर्सने म्हटले.

सनीचा हॉट अंदाज

काही वेळापूर्वी तिने पती डेनियल वेबरसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. फोटोत सनीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. यात सनीने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस घातला आहे. हा फोटो डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर शूट दरम्यानचा आहे.

 

Cleanup crew anyone?  @dabbooratnani @dabbooratnanistudio @dirrty99 #SunnyLeone #BTS #DabbooRatnaniCalendar2018

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

युजर्सनी दिली अशी प्रतिक्रीया

सनीच्या या फोटोला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही युजर्सने म्हटले की, तू आणि तुझ्या पतीने आमच्या देशात अश्लिलता पसरवली आहे. मात्र सनीसाठी हे नवे नसून यापूरर्वीही तिला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. 

या सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या सनी तेलगु सिनेमा वीरमांदेवी यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सनीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे.