अमिताभ बच्चन यांंना इजा ?

मंगळवारी विराट-अनुष्काच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईत पार पडले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 27, 2017, 08:19 AM IST
अमिताभ बच्चन यांंना इजा ?  title=

नवी दिल्ली : मंगळवारी विराट-अनुष्काच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईत पार पडले. रिसेप्शनला बॉलिवूड आणि क्रिडा विश्वातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. त्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता. रिसेप्शन पार्टीत अमिताभ आपली मुलगी श्वेता सोबत आले होते. त्यांचा एक हात श्वेताच्या हातात होता तर दूसऱ्या हाताला इजा झाल्याचे जाणवत आहे. कारण दूसऱ्या हाताला त्यांनी फ्रॅक्चर बेल्ट लावला होता. मात्र नेमके काय झाले आहे, ते कळले नाही. 

Amitabh bachchan

या पार्टीला अभिषेक आणि ऐश्वर्या राय देखील उपस्थित होते.

abhishek bachchan

तसंच विरूष्काच्या रिसेप्शनला मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी, अभिनेता शाहरुख खान, रणबीर कपूर, क्रिकेटर सचिन तेंडूलकर, अभिनेत्री रेखा यांसारखे मान्यवरांनी हजेरी लावली.
पहा रिसेप्शनचे काही फोटोज...

SRK

Virushka

Virat Kohli, Anushka Sharma reception party

Virat Kohli, Anushka Sharma reception party

Anushka Sharma Virat Kohli