Karishma Kapoorची कार्बन कॉपी पाकिस्तानमध्ये

करिश्मा कपूरच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Updated: Apr 12, 2021, 04:29 PM IST
Karishma Kapoorची कार्बन कॉपी पाकिस्तानमध्ये

मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूर रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. करिश्मा कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पण आता करिश्मा आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. रंगणाऱ्या चर्चेमागे कारण देखील तसचं आहे. करिश्मा कपूरच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण एक चाहती हुबेहूब करिश्मासारखी दिसते. करिश्माची ही चाहती पाकिस्तानची आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

पकिस्तानात वास्तव्यास असणाऱ्या करिश्माच्या चाहतीचं नाव हिना खान असं आहे. हिना सोशल मीडिया कायम  फोटो  आणि शोर्ट व्हिडिओ पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर जवळपास 36 लाखांपेक्षा जास्त फॉलोव्हर्स आहेत. तिच्या व्हिडिओ आणि फोटोंवर हजारो लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील होत असतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

करीश्मा कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने डिजिटल विश्वात पदार्पण केलं आहे. करिश्माने 'मेंटलहूड' सीरिजच्या माध्यमातून डिजिटल विश्वात एन्ट्री केली. या सीरिजमध्ये करिश्मा शिवाय संजय सूरी, श्रुती सेठ, शिल्पा शुक्ला आणि संध्या मृदुल यांनी मुख्य भूमिका साकारली होती.