शिबानी दांडेकरचे हॉट फोटोशूट चर्चेत (फोटो)

खतरों के खिलाडी ८ मध्ये अनेक ग्लॅमरस चेहरे दिसले. मात्र यातील एक बोल्ड, सेक्सी चेहरा अतिशय चर्चेत आहे.  

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 8, 2017, 01:40 PM IST
शिबानी दांडेकरचे हॉट फोटोशूट चर्चेत (फोटो)  title=

मुंबई : खतरों के खिलाडी ८ मध्ये अनेक ग्लॅमरस चेहरे दिसले. मात्र यातील एक बोल्ड, सेक्सी चेहरा अतिशय चर्चेत आहे.  

 तो चेहरा आहे गायक शिबानी दांडेकरचा. मराठमोळं हे नाव सगळीकडेच चर्चेत आहे. कधी तिचं गाणं तर कधी तिचा लूक. शिबानीला आपण आयपीएलमध्ये होस्ट करताना देखील पाहिलं. आता या शोमध्ये ती अनेक संकटांशी सामना करताना दिसणार आहे. आता ती या शोमधून बाहेर आली आहे. मात्र तिचे इन्स्टाग्रामवरील हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो तिला पुन्हा चर्चेत घेऊन आले आहेत. 
 
आपल्याला माहितच आहे की, बॉलिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या मादक अदा, बोल्ड आणि सेक्सी अंदाजाने रसिकांची मनं  जिंकत असतात. कधी सिनेमातील लूक, तर कधी रॅम्पवर आपले जलवे दाखवत अभिनेत्री आणि मॉडेल्स रसिकांची पसंती मिळवतात. फोटोशूटच्या माध्मातूनही अभिनेत्रींचा हॉट आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळतो. सध्या तसाच लूक शिबानी दांडेकरचा व्हायरल होत आहे. 

 

#thatbrowngirl #THEBDAYSERIES shot by @shreko styling @khyatibusa hair @reenadutta123 @azima_toppo 

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 

#thatbrowngirl #THEBDAYSERIES shot by @shreko styled by @khyatibusa hair by @reenadutta123 @azima_toppo 

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 

Sit down, be humble  #thatbrowngirl #THEBDAYSERIES shot by @shreko styled by @khyatibusa hair by @reenadutta123 @azima_toppo 

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 

A little FSP action from the other night! @falgunishanepeacockindia @falgunipeacock @shanepeacock

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 

dem sunday feels!  shot by @sashajairam styled by @thewolfclub

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

शिबानीचे आतापर्यंत सोशल मीडिया अकाऊंटवर २ हजारहून अधिक फोटो शेअर केले आहेत. आता तिचे असे फोटोज व्हायरल होत आहेत जे बघून आपले होशच उडून जातील.