khatron ke khiladi

VIDEO: 'खतरों के खिलाडी' फेम सना मकबूलला नशीबाची साथ, भर रेड कार्पेटवर तोल गेला तेवढ्यात...

Khatron Ke Khiladi Actress Oops Moment: खतरों के खिलाडी हा आपल्या सर्वांनाच आवडणारा शो आहे. या शोमध्ये जिगर की बाजी लावत खेळावं लागतं. त्यातून सेलिब्रेटी हे जिवाच्या आकांतानं खेळताना दिसतात. सध्या यातील अशाच एका अभिनेत्रीच्या उप्स मुमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Nov 23, 2023, 02:56 PM IST

अभिनेत्रीला स्टंटबाजी महागात; Reality Show दरम्यान प्रायव्हेट पार्टवर किड्यांचा हल्ला

Nyrraa Banerj : नायरा बॅनर्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की तिला या रिअॅलिटी शोमध्ये स्टंट करत असताना तिला किती त्रास झाला हे सांगितलं आहे. स्टंट करत असताना तिच्या प्रायव्हेट प्रार्टवर कीड्यांनी हल्ला करत जखमा केल्याचे तिनं सांगितले आहे. 

May 25, 2023, 12:14 PM IST

Rohit shetty मुळे अभिनेत्याला करावा लागला खतरनाक स्टंट... Ranveer Singh ही घाबरला अन् पुढे जे झालं ते...; Video व्हायरल

आज सुपरहिट रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 12' चा ग्रँड फिनाले आहे. 

Sep 25, 2022, 06:02 PM IST

लोकप्रिय कलाकाराचा Jhalak Dikh La Ja शो ला तडकाफडकी रामराम!

हा शो इतका रंगला होता की या शोमधले कलाकारही फार उत्साहानं डान्स करत होते. 

Sep 23, 2022, 10:58 PM IST

Khatron Ke Khiladi 12 : 'खतरों के खिलाडी 12'मध्ये स्टंट करताना निशांत भट जखमी, फोटो समोर

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर निशांत भट्ट आता 'खतरों के खिलाडी 12' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.

Jun 18, 2022, 08:30 PM IST

Khatron Ke Khiladi मध्ये धोकादायक स्टंट, स्पर्धकाला गंभीर दुखापत

 दुखापतीनंतर वरुण सूद हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 

Aug 14, 2021, 01:31 PM IST

शिबानी दांडेकरचे हॉट फोटोशूट चर्चेत (फोटो)

खतरों के खिलाडी ८ मध्ये अनेक ग्लॅमरस चेहरे दिसले. मात्र यातील एक बोल्ड, सेक्सी चेहरा अतिशय चर्चेत आहे.  

Sep 8, 2017, 01:39 PM IST

'खतरों के खिलाडी'च्या सीझन ७ मध्ये अर्जुन कपूर!

'खतरों के खिलाडी'च्या सीझन ७ मध्ये अर्जुन कपूर!

Jan 9, 2016, 04:18 PM IST

‘खतरों के खिलाडी’मध्ये 'बाजीराव सिंघम'

खिलाडी अक्षय कुमार ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये दिसणार नाही, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. यावर या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी आता शिक्कामोर्तब केलंय. आता खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून आपल्या सर्वांचा लाडका ‘सिंघम’ दिसणार आहे.

Jul 6, 2012, 04:47 PM IST