कॅमेऱ्यासमोर क्रिती सेननने दिली अशी पोज, झाली Oops Moment ची शिकार

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते.

Updated: Jan 14, 2022, 07:27 PM IST
कॅमेऱ्यासमोर क्रिती सेननने दिली अशी पोज, झाली Oops Moment ची शिकार

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. याशिवाय तिचा ड्रेसिंग सेंन्सही खूप पसंत केला जातो.  फॅशनच्या या दुनियेत एकदा तिने असा ड्रेस घातला होता की, ज्यामुळे ती ओप्स मोमेंटची शिकार झाली होती. यादरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ओप्स मोमेंट लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे मात्र ती यशस्वी होऊ शकत नाही.

कृतिवर भारी पडला शॉर्ट ड्रेस परिधान करणं
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, क्रिती सॅनने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान करून फिजिकली चॅलेंज मुलांच्या कार्यक्रमात पोहोचली आहे. या दरम्यान, ती मुलांना प्रेमाने भेटते आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारते, परंतु फोटो क्लिक करण्याची तिची वेळ येताच, तिचे हे क्षण कॅमेऱ्यात कैद होतात.

कॅमेऱ्यात Oops Moment कैद
क्रिती सॅनन फोटोसाठी पोज देताना खूपच अस्वस्थ दिसते. फोटो क्लिक करण्यासाठी ती काही लहानमुलांसोबत खाली बसते. या दरम्यान,  ती Oops Moment ची शिकार होते. कॅमेर्‍यात तिचा हा  Oops Moment कैद झाला आहे. क्रिती सेननचा हा  Oops Moment व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

कृति सैनचे सिनेमा
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, क्रिती सेनन शेवट 'हम दो हमारे दो' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने राजकुमार रावसोबत काम केलं होतं. याआधी तिने 'मिमी' या चित्रपटात काम केलं होतं ज्यात तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. आजकाल क्रिती सेनॉनचे अनेक चित्रपट आहेत जे एकामागून एक प्रदर्शित होत आहेत. क्रिती 'बच्चन पांडे', 'आदिपुरुष', 'शेहजादा', 'भेडिया' आणि 'गणपथ' यांसारख्या चित्रपटांचा भाग आहे. याशिवाय ती अनुराग कश्यपच्या चित्रपटात दिसणार आहे. मात्र या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही.