Transparent Dress मध्ये पोहोचली मलाइका, VIDEO चर्चेत

मलाइका पुन्हा एकदा Oops Moments ची शिकार 

Updated: Dec 8, 2021, 12:40 PM IST
Transparent Dress मध्ये पोहोचली मलाइका, VIDEO चर्चेत

मुंबई : बॉलिवूडची हसीना म्हणून चर्चेत असलेली अभिनेत्री मलाइका अरोरा. सोशल मीडियावर मलाइका आपले फोटो, व्हिडीओ टाकतच असते. त्यामुळे कायमच ती चर्चेत असते. मलाइका अरोरा एका कार्यक्रमात गेली होती. तेव्हा मलाइकाचा ट्रान्सपरंट ड्रेस चांगलाच चर्चेत राहिला.

मलायका अरोरा बऱ्याचदिवसांपासून 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोशी जोडली गेली आहे. मलायका या शोमध्ये जज आहे. या शोदरम्यान मलायका पारदर्शक गाऊन घालून पोहोचली होती. विशेष म्हणजे मलायका या ड्रेसमध्ये इतकी कम्फर्टेबल होती की ती स्टंट करतानाही दिसली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

पाण्याचा कप डोक्यावर घेऊन फिरताना दिसली 

या शोमध्ये अनेक स्पर्धक त्यांचे अनोखे कौशल्य दाखवतात. यादरम्यान, मलायका देखील काहीतरी नवीन करण्याचा विचार करते आणि पाण्याने भरलेला कप डोक्यावर ठेवून डोळे बंद करते आणि इकडे तिकडे फिरू लागते.

मलाइकाने शेअर केला फोटो 

या शोमध्ये मलायकाने सिल्व्हर कलरचा शिमरी ड्रेस परिधान केला होता. खास गोष्ट म्हणजे तिचा ड्रेस इतका पारदर्शक होता की तिच्या आतले कपडे आणखीच खुलून दिसत होते.

याआधी झालीय Oops moment ची शिकार 

मलायका याआधीही ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे. अनेकवेळा ती तिच्या ड्रेसमुळे तर अनेक वेळा इव्हेंटदरम्यान अपघातामुळे बळी ठरली.

अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये 

मलायका अरोरा बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अलीकडेच हे दोन्ही स्टार्स मालदीवमध्ये सुट्टी घालवून परतले आहेत. जिथून या दोन स्टार्सनी त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याआधीही मलायका आणि अर्जुन अनेकदा मालदीवमध्ये व्हेकेशनसाठी एकत्र गेले आहेत. ज्यावरून हे स्पष्ट होते की या दोन स्टार्सचे व्हॅकेशनचे आवडते ठिकाण मालदीव आहे.