अर्जुन कपूर नाही तर हा आहे ... त्यासोबत करते मलाईका हे सर्वकाही.. स्वतः केला खुलासा

तिने असं एक वक्तव्य केलयं कि ते ऐकून अर्जुन कपूर नक्कीच रिऍक्ट होणार आहे

Updated: Aug 7, 2022, 04:23 PM IST
अर्जुन कपूर नाही तर हा आहे ... त्यासोबत करते मलाईका हे सर्वकाही.. स्वतः केला खुलासा title=

मलाईका अरोरा वयाच्या 48 व्या वर्षात सर्वाना फिटनेसचा गोल सेट करून देत आहे या वयातही तिने स्वतःला अतिशय फिट आणि सेक्सी ठेवलं आहे.विशीतल्या तरुणींना लाजवेल इतकी ती आजही सुंदर दिसते. नुकतचं मलाईका अरोराने एक मोठा खुलासा केलाय.यात तिने असं एक वक्तव्य केलयं कि ते ऐकून अर्जुन कपूर नक्कीच रिऍक्ट होणार आहे.अर्जुन कपूर आणि मलाईका अरोरा यांची लव्ह स्टोरी फार चर्चेत असते प्रत्येक ठिकाणी दोघे एकत्र दिसतात एकमेकांना सांभाळताना दिसतात पण नेमकं काय झालं असेल कि मलाईका अर्जुन कपूर ऐवजी यांच्या सोबत हे सगळं करू लागली.

आज आहे फ्रेंडशिप डे, तर मलाईकाने तिच्या मैत्रिणींच्या ग्रुपविषयी हे वक्तव्य केलयं.त्यांचा हा ग्रुप आहे चार मैत्रिणीचा जो खूप खास आहे. यात करिष्मा कपूर,अमृता अरोडा,करीना कपूर आणि मलाईका या बेस्ट फ्रेण्ड्स आहे 
हा ग्रुप मलाईकासाठी खूप खास आहे तिच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम असेल किंवा दुःख असो,आनंद असो मलाईका या ग्रुप बरोबर सगळं काही शेअर करते. 
बऱ्याचदा मलाईकाच्या या गर्ली गॅंगला एकत्र पार्टी करताना आउटींगसाठी आपण पाहिलं आहे.मध्ये जेव्हा मलाईकाचा अपघात झाला होता तेव्हा तिच्या मैत्रिणींनी तिला खूप साथ दिली होती असं मलाईका सांगतेय