अभिनयासाठी वाढवले वजन, शिकली बंदूक चालवायला; बॉलिवूडच्या 'या' दमदार अभिनेत्रीला ओळखलंत का?
आज बॉलिवूडमधील एक बहुपरिचित आणि कौतुकास्पद अभिनेत्री तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2015 मध्ये 'दम लगा के हईशा' या चित्रपटातून तिने आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती. तिच्या वाढदिवसानिमित्त पाहूयात तिने आपल्या कारकिर्दीत कोणकोणते चित्रपट केले.
Filmfare Nomination 2024: विक्रांत मेसीची लढत थेट रणबीर, शाहरुखसोबत; पाहा नॉमिनेशनची पूर्ण यादी
सध्या सगळी ज्याची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे 'फिल्मफेअर' एवॉर्ड्सची. नुकतीच फिल्मफेअर पुरस्कारांच्या ६९ व्या आवृत्तीसाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. शाहरुख खानला २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जवान' आणि 'डंकी' या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नॉमिनेशन मिळालं आहे.
विवेक अग्निहोत्रींचा पुन्हा बॉलिवूडवर निशाणा; 7 नामांकन मिळूनही Filmfare पुरस्कारांना थेट नकार!
Vivek Agnihotri Tweet on Filmfare 2023: विवेक अग्निहोत्री आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यातून आता त्यांची अशीच एक नवी पोस्ट सोशल मीडियावर (Vivek Agnihotri Trending News) व्हायरल होते आहे. सध्या या पोस्टनं सगळीकडेच खळबळ उडवली आहे. नक्की काय आहे त्या पोस्टमध्ये (Vivek Agnihotri Tweet) जाणून घ्या.
68th Filmfare Awards 2023: 'फिल्मफेअर पुरस्कारा'साठी नामांकनं जाहीर! 'गंगूबाई काठियावाडी', 'द काश्मीर फाईल्स'मध्ये रंगणार चुरस...
Filmfare Awards 2023: फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली आहे. तेव्हा आपल्या लाडक्या कलाकाराला कुठल्या कॅटेगरीत नॉमिनेशन (Filmfare Nomination Categorywise 2023) मिळालं आहे हे आपल्यालाही जाणून घ्यायला आवडेल. तेव्हा पाहा फिल्मफेअर अवॉर्डची संपूर्ण लिस्ट!
Arijit Singh च्या एका कॉन्सर्टसाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे; एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का
Arijit Singh च्या एका Concert चं तिकिट ऐकून तुम्ही म्हणाल, नाही गेलेलंच बरं....
67th Filmfare Award 2022: रणवीर सिंगपासून 'त्या' मराठमोळ्या अभिनेत्रीपर्यंत, पाहा कोणाला मिळाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार
जाणून घ्या कोणत्या कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे.
मराठमोळ्या सईला रणवीर सिंगकडून Kiss; काय घडलं तिचं तिलाच कळेना...
सई आणि रणवीरचा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय
गाडीचं कव्हर अंगावर घेऊन अवॉर्ड शोमध्ये पोहोचली Kajol?
बॉलिवूड अभिनेत्री काजोल तिच्या मस्त स्टाईलसाठी ओळखली जाते.
सलमानसाठी काहीपण! चाहत्याचा 'सायकल'नामा पाहून भाईजानही होईल थक्क
फक्त सलमानला भेटण्यासाठी...
Filmfare Awards 2018 : शाहरूख,अक्षयला मागे टाकत 'हा' ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता
काल रात्री मुंबईत यंदाचा फिल्मफेअर सोहळा रंगला.
<B> <font color=#9933cc> वाचा - यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांचे मानकरी</font></b>
बॉलिवूडचा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईतल्या अंधेरी इथं पार पडला. शुक्रवारी अंधेरीतील यशराज स्टुडियोजच्या आवारात `५९वा आयडिया-फिल्मफेअर २०१३` पुरस्कार सोहळा जल्लोषात पार पाडला. यंदा सर्वाधिक पुरस्कार जिंकत `भाग मिल्खा भाग` सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय.