Namrita Malla ने शेयर केला Bold Dance; इंटरनेटवरचं वातावरण तापलं, नेटकऱ्यांना फुटला घाम!

Namrita Malla Bold Dance: नम्रता मल्लाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. नम्रताचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स  (Namrita Malla Instagram) आहेत. डान्सचा व्हिडिओ शेअर करून नम्रताने तिचा फॅन्स बेस तयार केलाय.

Updated: Nov 28, 2022, 11:30 AM IST
Namrita Malla ने शेयर केला Bold Dance; इंटरनेटवरचं वातावरण तापलं, नेटकऱ्यांना फुटला घाम! title=
Namrita Malla,Bold Dance

Bhojpuri Actress Viral Video: भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला (Namrita Malla) तिच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखली जाते. तिचे अनेक बोल्ड फोटो (Bold Photo) आणि व्हिडिओ शेअर होत असतात. अशातच तिच्या डान्स व्हिडिओने इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) तिचे फोटो आणि व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधत असल्याचं पहायला मिळतंय.

व्हिडीओमध्ये नम्रता गाण्याचा (Namrita Malla Bold Dance) आनंद लुटताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या डान्स मूव्हज देखील दमदार आहेत. तिच्या डान्सचं अनेकांनी कौतूक देखील केलंय. तसेच अनेक लोकांनी तिच्या कपड्यांवरही कमेंट केल्या आहेत.  नम्रता मल्लाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. नम्रताचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स  (Namrita Malla Instagram) आहेत. डान्सचा व्हिडिओ शेअर करून नम्रताने तिचा फॅन्स बेस तयार केलाय.

आणखी वाचा - भर कार्यक्रमात Varun Dhawan ने केली पोलखोल; नाव घेताच Kriti Sanon लाजली; पाहा Video

व्हायरल व्हिडिओमध्ये भोजपुरी अभिनेत्री 'प्यार प्यार करते करते' या गाण्यावर (Pyar Pyar karte karte) जोरदार डान्स करताना दिसत आहे. हे गाणं जुदाई चित्रपटातील (judaai) आहे. अभिनेता अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर यांच्यावर गाणं चित्रित करण्यात आलंय. हा सिनेमा 1997 मध्ये रिलीज झाला होता. या व्हायरल व्हिडीओमधील नम्रता मल्लाचा डान्स (Namrita Malla Dance) पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान,  हा व्हिडिओ नम्रता मल्लाने दोन दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर  (Instagram) स्वतःच्या हँडलने शेअर (Share) केला होता. त्यानंतर अनेकांनी तिचा हा व्हिडीओ शेअर केला असून अनेकांनी (Social Media Users) यावर भन्नाट कमेंट्स (Comment) देखील केल्या आहेत. त्यानंतर आता तिचं नाव सर्वत्र गाजताना दिसतंय.