डीजे स्नेक गाण्यावर निया शर्माचा जबरदस्त डान्स...

जबरदस्त व्हिडिओ

डीजे स्नेक गाण्यावर निया शर्माचा जबरदस्त डान्स...

मुंबई : टीव्हीच्या जगात सून आणि मुलीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री निया शर्मा. एकदा पुन्हा आपल्या डान्समुळे चर्चेत आली आहे. निया शर्मा एक अशी अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी कायम आपल्या फॅशन आणि लुक्स, स्टाइल स्टेटमेंटवर एक्सपिरेमेंट करत असते. आणि यामुळे अनेकदा ती ट्रोल देखील झाली आहे. आता तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये नियाने डीजे स्नेकच्या गाण्यावर Magenta Riddim वर डान्स केला आहे. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीच शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 4,02,235 वेळा लोकांनी पाहिला आहे. 

 

I also got my fav #magentariddim beats #goldawards2018 @vikaaskalantri 

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

हा व्हिडिओ शेअर करताना निया म्हणते की, गोल्डन अवॉर्ड 2018 मध्ये मला माझ्या आवडीच्या गाण्यावर Magenta Riddim वर डान्स करण्याची संधी मिळाली आहे. नियाचे फॅन्स या व्हिडिओला अधिक पसंत करत आहेत.