Film Fare Awards 2021 : नोरा फतेहीचा लटके-झटकेचा व्हिडिओ व्हायरल

नोराचा परफॉर्मन्स पाहून अनेक घायाळ

Updated: Apr 12, 2021, 03:45 PM IST
Film Fare Awards 2021 : नोरा फतेहीचा लटके-झटकेचा व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : नोरा फतेही आपल्या डान्समुळे कायमच चर्चेत राहिली आहे. तिच्या डान्समुळे ती सगळ्यांच्या मनात घर करू आहे. नुकत्याच झालेल्या 66 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2021 मध्ये नोरा फतेहीने एक डान्स केला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.पुन्हा पुन्हा तो डान्स व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

फिल्मफेअर अवॉर्ड्स रविवारी टीव्हीवर प्रसारित केले गेले. यानंर फिल्मफेअरने इंस्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटीचे व्हिडिओ शेअर केलेत. यामध्ये नोरा फतेहीचा देखील व्हिडिओ आहे. एका व्हिडिओत मनीष पॉलसोबत नोरा डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत साँग दिलबर-दिलबर वर डान्स करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmfare (@filmfare)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmfare (@filmfare)

नोराचे या अगोदरही अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. काही व्हिडिओत ती प्रॅक्टिस करताना दिसत आहे. नोराला डान्स करताना पाहणं हे प्रत्येकाच्या नजरेला पर्वणीच असते. नोराचा डान्स अतिशय सुंदर असतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

फिल्मफेअर अवॉर्ड 2021 मध्ये नोरा फतेहीसोबत सनी लिओनी, सारा अली खान, हृतिक रोशन, आयुष्मान खुराना, राजकुमार रावसह अनेक कलाकारांनी परफॉर्मन्स केले आहेत.