प्रियंका चोप्राची साखरपुड्याची अंगठी एवढी महाग?

प्रियंका चोप्राची अंगठी कितीची?

प्रियंका चोप्राची साखरपुड्याची अंगठी एवढी महाग?

मुंबई : प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगली. त्यामध्ये जास्त चर्चा झाली ती प्रियंका चोप्राच्या साखरपुड्याच्या अंगठीची, इंटरनॅशनल मीडियामध्ये प्रियंका - निकच्या एंगजमेंटची बातमी छापली. त्यानंतर भारतात परतलेल्या प्रियंकाने एअरपोर्टवरच आपल्या हातातील अंगठी लपवली. मात्र आता प्रियंकाची ही अगठी स्वतःहूनच समोर आली आहे. एवढंच नाही या अंगठीची चर्चा देखील जोरदार रंगली आहे. 

प्रियंका चोप्रा मनीष मल्होत्राच्या घरी आयोजित केलेल्या पार्टीला गेली होती. या पार्टीत प्रियंका पिवळ्या जंरसूटमध्ये दिसली. अशात प्रियंका चोप्रासोबतचा फोटो रवीना टंडनने शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रियंकाची अंगठी अगदी सहज दिसत आहे. 

priyanka chopra

 

Fun nights with some of my fave people As always Thanku for being the best host my darl @ManishMalhotra05  #friendslikefamily #aboutlastnight #goodtimes #makingmemories #manishmalhotra #priyankachopra #karanjohar #nehadhupia #sophiechoudry #sophstylin

A post shared by SOPHIE (@sophiechoudry) on

 

Peecee and I getting our pouts in order !  #potraitlightin #shotoniphonex

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon) on

एवढी महाग आहे अंगठी प्रियंका चोप्राची अंगठी महाग असणार यात शंकाच नाही. ही अंगठी डब्ल्यूपी डायमंड्सचे प्रेसिडेंट एंड्रू ब्राऊनने दिलेल्या माहितीनुसार, या अंगठीवर भरपूर रक्कम खर्च केली आहे. या अंगठीची किंमत 200,00 डॉलर म्हणजे 1 करोड 40 लाख रुपये जवळपास असल्याच म्हटलं जात आहे. निकने प्रियंकाला लंडनमध्ये तिच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त अंगठी देऊन प्रपोझ केलं आहे. आता ही लवकरच प्रियंका - निक अधिकृतरित्या लग्न करणार आहे.