close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हॉट्सअॅपवर 'या' अभिनेत्रीचा टॉपलेस व्हिडिओ व्हायरल

काय आहे अभिनेत्रीची प्रतिक्रिया 

व्हॉट्सअॅपवर 'या' अभिनेत्रीचा टॉपलेस व्हिडिओ व्हायरल

मुंबई : नवाजुद्दीन सिद्धीकी आणि सैफ अली खानची 'सेक्रेड गेम्स' ही वेब सिरीज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. Netflix ची वेब सिरीज लिक झाल्यामुळे प्रेक्षकांना ही पाहणं अतिशय सोपी झाली आहे. या सेक्रेड गेम्समध्ये लव सिन आणि न्यूड सीनचा भरमार आहे. यामधील एक क्लिपसध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या सिनेमांत टॉपलेस झालेल्या या अभिनेत्रीचा व्हिडिओ सध्या एडल्ट फिल्म साइट्सवर देखील दिसत आहे. 

हा व्हिडिओ अभिनेत्री राजश्री देशपांडेचा असून सेक्रेड गेम्स या वेब सिरीजमध्ये तिने गणेश गायतोंडेच्या म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा व्हिडिओ सध्या सगळीकडे सर्कुलेट होत आहे. आणि त्याखाली कॅप्शन दिली जात आहे की, मंगळसूत्रसोबत हॉट अभिनेत्री. यावर अभिनेत्री राजश्री देशपांडे म्हणते की, लोकं मला पॉर्न अभिनेत्री बोलतात. पण मी याकडे अगदी दुर्लक्ष करू शकते मी या अगोदर देखील न्यूड सीन्स दिले आहेत. पण सेक्रेड गेम्समध्ये ब्लाऊज काढणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.

काय आहे अभिनेत्रीची प्रतिक्रिया? 

राजश्री देशपांडेने या अगोदर 'एंग्री इंडियन गॉडेसे' आणि 'एस दुर्गा' सारख्या सिनेमांत बोल्ड सीन्स दिले आहेत. ऑडिशनच्यावेळी तिला सांगण्यात आलं होतं की, तिला टॉपलेस आणि लव मेकिंग सिन्स द्यावे लागणार आहे. कास्टिंगच्या दरम्यानच त्यांनी सांगितलं होतं की, हे सिन मी नाही केले तर मला आताच नकार मिळेल. मात्र या सगळ्यात मला काहीच हरकत नव्हती म्हणून मी ही ऑफर स्विकारली आहे. मला माहित आहे हे सगळं खरं नाही फक्त पडद्यावर हे सिन्स खरे आहेत. 

काय आहे अभिनेत्रीच्या नवऱ्याची प्रतिक्रिया ?

राजश्रीने सेक्रेड गेम्समध्ये जितके बोल्ड सिन्स दिले ते सगळे एका टेकमध्ये पास झाले आहेत. राजश्री देशपांडेच लग्न झालेलं आहे. यावर जेव्हा तिच्या नवऱ्याची प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले की, त्यांना काही फरक पडत नाही. अभिनेत्री राजश्री देशपांडे म्हणाली, मला माझा नवरा कायम आत्म्याचा आवाज ऐकायला सांगतो.