Naga Chaitanya नाही तर 'या' अभिनेत्यासोबत लग्न करणार होती समंथा

समंथाचं घटस्फोट झाल्यानंतर तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला मिळाला दिलासा  

Updated: Nov 28, 2021, 03:14 PM IST
Naga Chaitanya नाही तर 'या' अभिनेत्यासोबत लग्न करणार होती समंथा

मुंबई : नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू हे साऊथ सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक होते. जेव्हा त्यांचा घटस्फोट झाला तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याची माहिती दिली. त्यानंतर देखील त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत राहील्या. महत्त्वाचं म्हणजे नागा चैतन्यपूर्वी सामंथा रुथ प्रभू अभिनेता सिद्धार्थसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 

2013 साली त्यांच्या लग्नाच्या तुफान चर्चा रंगल्या. असं देखील समोर आलं की सामंथा आणि सिद्धार्थ दोघांना लग्न करायचं होतं. मात्र, या दोन स्टार्सनी कधीही त्यांचे नाते सर्वांसमोर मान्य केलं नाही. जेव्हा दोघांचं अफेअर सुरू झालं तेव्हा त्यांनी ही बाब अगदी वैयक्तिकरित्या ठेवली. 

 बता दें कि जब सामंथा और नागा चैतन्य से अलग होने का फैसला लिया तो उसके तुरंत बाद अभिनेत्री के एक्स बॉयफ्रेंड का पोस्ट आया. इस पोस्ट में उन्होंने बिना किसा का नाम लिए लिखा था, 'स्कूल में एक शिक्षक से मैंने जो पहला पाठ सीखा, उनमें से एक है धोखेबाज कभी समृद्ध नहीं होते....आपका क्या विचार है?'

पण आता जेव्हा नागा चैतन्य आणि सामंताचं घटस्फोट झाला तेव्हा अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेन्डने एक पोस्ट केलं आहे. 'शाळेतील एका शिक्षकांकडून मला शिकायला मिळालेला पहिला धडा म्हणजे फसवणूक करणारे कधीच समृद्ध होत नाहीत.... तुम्हाला काय वाटते?' सिद्धार्थने नाव न घेता समंथावर निशाणा साधला आहे. 

समंथाचे नाते तुटल्याने सिद्धार्थच्या मनाला दिलासा मिळाला हेही यावरून दिसून येते. सामंथा बद्दल सांगायचं झालं तर ती आगामी सिनेमात 'बायसेक्सुअल' महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. सामंथा रुथ प्रभू 'ऍरेंजमेंट ऑफ लव्ह' या फीचर सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.