शाहीद-मीराचे खास फोटोशूट...

बॉलिवूडच्या फेमस कपल्स मध्ये शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांची देखील वर्णी लागते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 1, 2017, 06:06 PM IST
शाहीद-मीराचे खास फोटोशूट... title=

नवी दिल्ली : बॉलिवूडच्या फेमस कपल्स मध्ये शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांची देखील वर्णी लागते. अलीकडेच शाहीदने मीरासोबत खास फोटोशूट केले. हे फोटोशूट मॅगझीन कॅव्हरसाठी केले गेले. अनेक बॉलिवूड पार्टीज, इव्हेंटला एकत्र दिसणारे हे कपल प्रथमच मॅगझीन कॅव्हरवर एकत्र दिसत आहे.

 

Hello.

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

 

Love Birds  #shahidkapoor @mira.kapoor @shahidkapoor #mirakapoor

A post shared by Shahid kapoor Team  (@shahidkapoorteam) on

 

Look at this beautiful couple #shahidkapoor #mirakapoor @shahidkapoor @mira.kapoor

A post shared by Shahid kapoor Team  (@shahidkapoorteam) on

शाहीदने स्वतः हे फोटोज सोशल मिडीयावर शेअर केले. हे फोटोज अपलोड केल्यानंतर काही वेळातच हे फोटोज व्हायरल झाले. २०१५ मध्ये शाहीद आणि मीरा विवाहबद्ध झाले. दोघांना एक मुलगी देखील आहे. काही दिवसांपूर्वी मीरा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र याबद्दल मिराकडून काहीही समजलेले नाही. ही जोडी अत्यंत प्रसिद्ध असून त्यांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.