अभिनेत्रीचे आंघोळ करतानाचे फोटो लीक, सोशल मीडियावर एकच गोंधळ

एका अभिनेत्रीचे खाजगी फोटो व्हायरल होत आहेत

Updated: Dec 30, 2021, 12:04 PM IST
अभिनेत्रीचे आंघोळ करतानाचे फोटो लीक, सोशल मीडियावर एकच गोंधळ title=

मुंबई : अनेक सेलिब्रिटी त्यांचे हटके फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. बऱ्याचदा अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज इंटरनेटवर पाहायला मिळतो. त्यांचे फोटो सर्वाधिक चर्छेत असतात. आणि सगळ्यांच लक्षवेधून घेणारे ठरतात.

त्यात आता बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान एकदा अभिनेत्रीमुळे चर्चेत आहे. शाहरुखसोबत चित्रपटात काम केलेल्या एका अभिनेत्रीने आपले खाजगी फोटो शेअर केले आहेत.  

शाहरुख खानच्या फॅन या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री मेघा गुप्ता अनेकदा तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. मेघा गुप्ता तिच्या चाहत्यांसाठी हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

मेघा गुप्ताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकापेक्षा एक हॉट फोटो पाहायला मिळतील. मेघा गुप्ता तिच्या बोल्ड स्टाईलसाठी विशेष ओळखली जाते, पण यावेळी तिने शेअर केलेले फोटो सगळ्यांनाच चकीत करणारे ठरत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वास्तविक मेघा गुप्ताने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये मेघा गुप्ता बाथरूममध्ये आंघोळ करताना दिसत आहे.

मेघा गुप्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने आंघोळ करताना हे फोटोशूट केले  आहे, मेघा गुप्ताचे हे फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहते कमेंट बॉक्सवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.