मुंबई : श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलिवूड धक्क्यात आहे.
कुणालाही आजही या गोष्टीवर विश्वास ठेवणं शक्य झालं नाही. तसेच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की, बॉलिवूडसाठी हे सर्वात मोठं नुकसान आहे. अनेक कलाकारांनी श्रीदेवी यांच्यासोबत फोटो शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर कोरिओग्राफर फराह खानचा नवरा आणि फिल्ममेकर शिरीष कुंदर भडकला आहे.
प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी आणि हृतिक रोशन सारख्या अनेक कलाकारांनी श्रीदेवी यांच्यासोबतच फोटो शेअर करून आठवणींना उजाळा दिला. यावर शिरीष कुंदर यांने म्हटलं की, कुणाचं निधन झालं की त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं हे काही औचित्य नाही. म्हणून मी आशा करतो की, एके दिवशी लोकांना याची जाणीव होईल.
Hopefully, someday we will realise that other people's deaths are not an opportunity to post our pictures with them.
— Shirish Kunder (@ShirishKunder) February 25, 2018
I loved her, admired her so much. My 1st ever acting shot was with Sri Devi, I was nervous in front of her n I remember her shaking her hands pretending 2b nervous cause of me just 2 boost my confidence. V had 2 laugh,n she kept laughing until I got it right. Will miss you mam pic.twitter.com/OYXfurcIFx
— Hrithik Roshan (@iHrithik) February 25, 2018
I’m in a state of shock, can’t get over this heartbreaking news.Such a beautiful soul, may you rest in peace Sri ji . Will miss u terribly #Sridevi pic.twitter.com/v6cL9rWkC5
— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) February 25, 2018