'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई? preganancy Kit सोबतच्या फोटोतुन धक्कादायक खुलासा

ही पोस्ट शेअर केल्यापासून इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. इतकंच काय तर तिचे नातेवाईक आणि इतर मित्र मंडळींनी तिला शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. त्यामुळे आता हे खरं असल्याचं देखील बोलला जात आहे. 

Updated: Nov 3, 2022, 03:47 PM IST
'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई? preganancy Kit सोबतच्या फोटोतुन धक्कादायक खुलासा  title=

Actress is preganant before marriage:  सध्या एक अभिनेत्री सोशल मीडियावर (social media) चर्चेचा विषय ठरतेय. या अभिनेत्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (instagram post ) असं काहीतरी शेअर केलं आहे.

कि ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कलाकार मंडळी नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवर काहींना काही शेअर करत असतातच.

आणखी वाचा: आधी दिराने केली जबरदस्ती..मग सासऱ्याने तर चक्क.. Live Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ त्यांचे फॅन्स लाईक्स करतात आणि शेअरसुद्धा करतात. पण यावेळी अभिनेत्रीने असं काही शेअर केलय जे पाहून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे . 

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री नित्या मेनन (nithya menen) सध्या खूप चर्चेत आहे. साउथ इंडस्ट्रीतील बहुचर्चित अभिनेत्री नित्या मेनन सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे  चर्चेत आहे. तिच्या पोस्टननंतर असं म्हटलं जात आहे कि ती लवकरच आई होणार आहे. साऊथ

आणखी वाचा: Tulasi Vivah 2022: तुळशीच्या लग्नानंतर शुभकार्य करताय? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि सर्वकाही

इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री नित्या मेननच्या प्रेग्नेंसीची बातमी कोणालाच पचनी पडत नाहीये त्याच कारण म्हणजे ती अजूनही विवाहित नाहीये ,आता तिच्या पोस्टवर लोक  कॉमेंट्स करू लागले आहेत कि  नित्या मेनन लग्न न करताच आई होणार आहे. नित्या मेनन सध्या अभिषेक बच्चनसोबत मोस्ट ब्रीदबल वेब सीरिजमध्ये स्क्रीन शेअर करताना दिसत आहे.

 दरम्यान, नित्या मेननने एक फोटो शेअर केला आहे. नित्या मेननच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर प्रेग्नेंसी किटचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना लिहिले आहे, “And the wonder begins.”

आणखी वाचा: माकडाचा ढोलीडा डान्स पाहिलात का ? Video होतोय व्हायरल 

नित्या मेननने ही पोस्ट शेअर केल्यापासून इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. इतकंच काय तर तिचे नातेवाईक आणि इतर मित्र मंडळींनी तिला शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. त्यामुळे आता हे खार असल्याचं देखील बोलला जात आहे. 

आता सगळं पाहता ही पोस्ट खरी आहे कि आगामी सिनेमाचं प्रमोशन आहे हे येत्या काही दिवसात समजेलच. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nithya Menen (@nithyamenen)