टायगर श्रॉफचा नवा हॉट लूक...

अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस, अॅक्शन आणि डान्समुळे तरुणांना चांगलाच भावतो. 

Updated: Jun 22, 2018, 03:02 PM IST
टायगर श्रॉफचा नवा हॉट लूक... title=

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस, अॅक्शन आणि डान्समुळे तरुणांना चांगलाच भावतो. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेला टायगर सातत्याने त्याचे नवनवे फोटोज शेअर करत असतो. त्याने फोटो शेअर करताच त्याच्यावर लाईक्सचा पाऊस पडतो. 

आता टायगरने त्याचा एक नवा फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत टायगरने लिहिले की, नाही ही योगा पोज नाही पण रिलॉक्सिंग पोज आहे आणि ती असायलाच हवी.

 

No that’s not a yoga pose but its relaxing and it should be  #internationalyogaday

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

या फोटोला सुमारे 6,83,000 हजारहुन अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोत टायगरचा बोल्ड, सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, तू हॉलिवूडसाठी ट्राय करायला हवेस.

 

Heaven on earth #mykindofplayground

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

सध्या टायगर श्रॉफ स्टूडेंट ऑफ द ईअर २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्या सोबत अनन्या पांडे आणि तारा सुतारीया आहे. 

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on