व्हाईट गाऊनमध्ये नवरीसारखी सजलेली अंकिता लोखंडे करतेय लग्नाची तयारी? पाहा फोटो

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहण्याची एकही संधी सोडत नाही. 

Updated: Oct 24, 2021, 03:49 PM IST
व्हाईट गाऊनमध्ये नवरीसारखी सजलेली अंकिता लोखंडे करतेय लग्नाची तयारी? पाहा फोटो

मुंबई : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहण्याची एकही संधी सोडत नाही. ती अनेकदा तिच्या चाहत्यांना अपडेट ठेवण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. अंकिताचा हा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नाही. अंकिता या ड्रेसमध्ये परीसारखी दिसत आहे. हे आम्ही नाही तर तिचे चाहते कमेंट करून सांगत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंकिता लोखंडेने पांढऱ्या रंगाच्या ड्रेससह न्यूड मेकअप केला आहे. त्यामुळे तिचा हा लूक एकदम परफेक्ट वाटत आहेत. अंकिता लोखंडे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही. अंकिता लोखंडे सध्या तिच्या ड्रेसमुळे खूप चर्चेत आहे. अंकिता सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिचं फॅन फॉलोइंग मजबूत आहे.