ANANYA PANDEY पेक्षा तिची आई आहे खूप HOT..सोशल मीडियावर शेअर केले BOLD फोटो

अनन्या पांडे दिसायला हॉट असली तरी तिच्यापेक्षा तिची आई जास्त....

Updated: Aug 26, 2022, 07:53 PM IST
ANANYA PANDEY पेक्षा तिची आई आहे खूप HOT..सोशल मीडियावर शेअर केले BOLD फोटो   title=

hot and bold photos of ananya pandey mother: चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनन्य पांडे तिच्या अभिनयापेक्षा फॅशन सेन्स मुळे आणि फिटनेस मुळे जास्त चर्चेत असते.  बऱ्याचदा ती ट्रोल सुद्धा होत असते, स्टारकिड म्हटलं की चर्चा तर होणारच. अभिनयात अनन्या मागे असली तरी चित्रपटांची लाईन तिच्यापुढे आहे .नुकतेच ती लायगरच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. 

अनन्या पांडेचा विजय देवरकोंडा(vijay devarakonda) सोबत ‘लायगर’(liger) हा चित्रपट येत आहे.अनन्या आणि विजय दोन्ही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.विजय देवरकोंडाचा हा बॉलिवूडमध्ये डेब्यू सिनेमा आहे.

अनन्या पांडे दिसायला हॉट असली तरी तिच्यापेक्षा तिची आई जास्त सुंदर दिसते.भावना  पांडे ही दिसायला अतिशय सुंदर दिसते. भावना पांडेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत . 

चंकी पांडेची पत्नी अर्थात भावना पांडे सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. भावना पांडेला  फॅशन इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट होता आणि त्यावेळी तिथेच तिची भेट चंकी पांडेसोबत झाली आणि त्यांच्यात मैत्री झाली आणि त्याच रूपांतर प्रेमात झालं आणि पुढे या दोघांनी लग्न केलं.