ananya panday boyfriend

आदित्यसोबतच्या ब्रेकअपनंतर अनन्या पांडे मॉडेलच्या प्रेमात! I Love You म्हणतं त्यानं जगजाहीर दिली कबुली

Ananya Panday BF Confess On Social Media :  अनन्या पांडेच्या कथित बॉयफ्रेंडनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली प्रेमाची कबुली! 

Oct 30, 2024, 12:55 PM IST

अनन्या पांडेंच्या गॅलरीत बोल्ड फोटोंचा खच, पाहून व्हाल हैराण

Ananya Panday Latest Photos: आदित्य कपूर आणि अनन्या पांडे यांचा ब्रेकअपनंतर तिचे काही हॉट आणि बोल्ड फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनन्या पांडेंच्या गॅलरीत बोल्ड फोटोंचा खच, पाहून व्हाल हैराण. अनन्या पांडे हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, माझ्या कॅमेरा रोलमधील विसरलेले फोटो.

May 15, 2024, 03:37 PM IST

अनन्याचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांना आली उर्फीची आठवण म्हणाले, 'अरे, ही तर उर्फीची बहीण जुर्फी'

Ananya Panday compared with Urfi Javed : अनन्या पांडेचा तो ड्रेस तुम्ही पाहिलात का? सोशल मीडियावर सुरु आहे त्या ड्रेसची चर्चा तर कोणाला आली उर्फीची आठवण.
 

Feb 9, 2024, 11:06 AM IST

एवढ्या लवकर कसं काय? अनन्यानं घेतलेलं नवं घर पाहून फराह खानला वाटलं आश्चर्य

Ananya Panday Buys New Home : अनन्या पांडेनं इतक्या लवकर घेतलं घर. ही बातमी कळताच फराह खानला झाले आश्चर्य.

Nov 11, 2023, 10:29 AM IST

वाघाची शिकार एका हरणीनं केली; अनन्या-सिद्धार्थच्या फोटोवरून सोशल मीडियावर चर्चा

Ananya Pandey and Aditya Roy Kapur: फ्रान्समध्ये एकमेकांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. 

Jul 19, 2023, 10:33 PM IST

चंकी पांडेच्या लेकीचे प्रताप; स्पेनच्या भर रस्त्यात 'या' अभिनेत्यासोबत झाली इतकी रोमॅण्टिक की...

Ananya Pandey Aditya Roy Kapoor Spain Pics Viral: बॉलिवूडमधून एक सनसनाटी खबर येते आहे. बॉलिवूडच्या दोन लोकप्रिय सेलिब्रेटींचे अत्यंत खाजगी फोटो व्हायरल झाले आहेत. स्पेनच्या भर रस्त्यावरील त्यांचे रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jul 12, 2023, 04:24 PM IST

ANANYA PANDEY पेक्षा तिची आई आहे खूप HOT..सोशल मीडियावर शेअर केले BOLD फोटो

अनन्या पांडे दिसायला हॉट असली तरी तिच्यापेक्षा तिची आई जास्त....

Aug 26, 2022, 07:53 PM IST