मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहरच्या टॉक शो कॉफी विथ करणचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन एकत्र सहभागी झाले होते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 2007 मध्ये लग्नानंतर एका शोमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकचा एका शोमध्ये डेब्यू होता. तिघांनीही शोमध्ये खूप मजा केली आणि त्यांचे मजेदार किस्सेही शेअर केले.
या एपिसोडचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे जो पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. खरंतर, या शोदरम्यान करण जोहरने अभिषेक बच्चनला सलमान खानबद्दल एक प्रश्न विचारला होता, ज्याला अभिषेकनेही गमतीरशीर पद्धतीने उत्तर दिलं. आता या प्रश्नाची क्लिप व्हायरल झाली आहे आणि जेव्हा ऐशला याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिची प्रतिक्रिया तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
अभिषेक बच्चनचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय देखील त्याच्यासोबत दिसत आहे. या व्हिडिमध्ये अभिषेक बच्चन सलमान खानबद्दल काहीतरी सांगितलं होतं जो चर्चेचा विषय ठरत आहे. जेव्हा ऐशला याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिची प्रतिक्रिया तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
2007 मध्ये विवाहबद्ध झालेले हे दोन्ही स्टार त्यावेळी करण जोहरच्या शो कॉफी विथ करणमध्ये पोहोचले होते. करणने त्याच्या शोचा रॅपिड फायर राउंड होस्ट केला आणि शेवटी सलमानबद्दल प्रश्न विचारला. सलमान खानचं नाव घेण्यापूर्वी करण म्हणाला, "खालील पैकी एक पर्याय निवडा."
यावंर अभिषेक म्हणाला, "वर्कआउट करणं बंद करा." अभिषेकने याचे कारण स्पष्ट केले आणि म्हणाला, "याचे कारण म्हणजे तो शर्ट काढण्यासाठी ओळखला जातो, तर मला वाटतं की, तो त्यापेक्षा खूप जास्त काहीतरी वेगळं करु शकतो." यानंतर ऐश्वर्या रायने गप्प राहून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देण्याचा पर्याय निवडला. आता इतक्या वर्षांनंतर हा व्हिडिओ समोर आला असून व्हायरल होत आहे.
अभिषेक शेवटचा आर बाल्की दिग्दर्शित घूमर या चित्रपटात दिसला होता. शबाना आझमी, सैयामी खेर आणि अंगद बेदी यांच्याही भूमिका आहेत. सलमान खानबद्दल सांगायचं तर, सध्या तो त्याच्या टायगर 3 या चित्रपटात व्यस्त आहे आणि त्याचा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे.
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.