close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी : उद्धव ठाकरे

पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी : उद्धव ठाकरे

राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कठोर निर्णय घेतला पाहिजे. कायद्याची वचक बसली  पाहिजे. यासाठी हल्ले करणाऱ्यांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. 

Sep 7, 2016, 01:02 PM IST
गणपती विसर्जनावेळी पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न

गणपती विसर्जनावेळी पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न

गणपती विसर्जनावेळी पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुन्हा दाखल करु नये, यासाठी आमदारांने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.  

Sep 7, 2016, 07:50 AM IST
बाप्पाच्या भंडारासाठीही आता परवानगीची अट?

बाप्पाच्या भंडारासाठीही आता परवानगीची अट?

औरंगाबादः अन्न आणि औषध प्रशासनाने काढलेल्या नव्या निर्णयामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण आता गणेशोत्सवानिमित्त भंडारा करायचा असेल, तर त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. औरंगाबाद विभागासाठी हा निर्णय असल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या काही दिवसात अशा भंडाऱ्यांच्या कार्यक्रमातून विषबाधा होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक गणेश मंडळं भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करतात. 

Sep 6, 2016, 11:46 PM IST
आकाशातून कसं दिसतं, मोरेश्वराचं मोरगांव

आकाशातून कसं दिसतं, मोरेश्वराचं मोरगांव

सुरूवातीला पाहुयात मोरेश्वराचं मोरगाव.

Sep 6, 2016, 08:46 PM IST
गणपती बाप्पासाठी  बनवा बेसनाचे लाडू

गणपती बाप्पासाठी बनवा बेसनाचे लाडू

बेसनाचे लाडू हे प्रत्येकालाच आवडतात. गणेशोत्सवात बेसनाच्या लाडूला अधिक पसंती असते. या उत्सवाला आणखी गोड बनवण्यासाठी तुम्ही घरीच बेसनाचे लाडू बनवू शकता.

Sep 6, 2016, 01:14 PM IST
अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाचे आगमन

अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाचे आगमन

नाना पाटेकर यांच्या मोठ्या बंधूंचे निधन झाल्यामुळे यावर्षी पाटेकर कुटुंबीय साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहेत. 

Sep 5, 2016, 11:04 PM IST
मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या जनतेला शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या जनतेला शुभेच्छा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. 

Sep 5, 2016, 09:40 PM IST
आयआरसीटीकडून २ एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना मोदक

आयआरसीटीकडून २ एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना मोदक

गणेश चतुर्थीचा उत्साह सगळीकडेच पहायला मिळोतोय. रेल्वेही त्याला अपवाद नाहीय. आज आयआरसीटीसीच्या दोन एक्सप्रेसमध्येही गणेशोत्सव साजरा केला जातोय. 

Sep 5, 2016, 08:48 PM IST
या गणपतीचा ३०० कोटी रूपयांचा विमा

या गणपतीचा ३०० कोटी रूपयांचा विमा

मुंबईतला सर्वात श्रीमंत समजला जाणारा गणपती म्हणजे जीएसबी सेवा मंडळाचा गणपती. 

Sep 5, 2016, 08:35 PM IST
झी २४ तास इको फ्रेंडली मंगलमूर्ती स्पर्धा

झी २४ तास इको फ्रेंडली मंगलमूर्ती स्पर्धा

मुंबई : झी २४ तासने यंदाही गणेश भक्तांसाठी इको फ्रेंडली स्पर्धा आयोजित केली आहेत. तुमच्या इको फ्रेंडली गणेशाचे फोटो पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा. झी २४ तास इको फ्रेंडली स्पर्धा तुमच्या इको फ्रेंडली बाप्पाचे फोटो आम्हांला पाठवा तुमच्या बाप्पाचे फोटो टीव्हीवर दाखवू.

Sep 5, 2016, 11:14 AM IST
अमिताभ बच्चन यांच्या आवाजात गणपतीची आरती

अमिताभ बच्चन यांच्या आवाजात गणपतीची आरती

यंदाच्या गणपतीत बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली आरती ऐकायला मिळणार आहे.

Sep 3, 2016, 06:08 PM IST
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुशखबर

कोकणातील गणेश भक्तांसाठी खुशखबर

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वेने दादर सावंतवाडी त्रि-साप्ताहिक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी दिवा स्थानकावर थांबणार आहे. 

Sep 1, 2016, 10:01 PM IST
फोटो : यंदाच्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक

फोटो : यंदाच्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक

मुंबईतील खास आकर्षण असलेला लालबागच्या राजाच्या फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे. 

Sep 1, 2016, 07:46 PM IST
रितेशचा 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो' व्हायरल

रितेशचा 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो' व्हायरल

मुंबई : रितेश देशमुखचा 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो' हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात गणपत्ती बाप्पाकडून आपल्या अवास्तव, नको त्या अपेक्षा यावर उपहासात्मक भाष्य करण्यात आलं आहे.

Sep 1, 2016, 05:50 PM IST
गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान वीजेचा शॅाक लागून दोन तरुणांचा मृत्यू

गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान वीजेचा शॅाक लागून दोन तरुणांचा मृत्यू

 उल्हासनगरच्या जय माता दी मंडळाच्या गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोन गणेशभक्तांचा मृत्यू झालाय. जय माता दी मंडळाच्या गणेशमूर्तीवर वीजेची तार पडल्यामुळे या मंडळाचे दोन तरुण कार्यकर्ते जागीच ठार झाले. 

Aug 30, 2016, 11:40 AM IST
सोशल मीडियावर व्हायरल होतायत हे मेसेज

सोशल मीडियावर व्हायरल होतायत हे मेसेज

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. विविध मंडळांनी गणेश मूर्त्या मंडपात आणण्यासही सुरुवात केलीये. सोशल मीडियावरही गणपतीच्या आगमनाची जोरदार चर्चा सुरुये. 

Aug 30, 2016, 11:36 AM IST
व्हिडिओ: जंगी मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन

व्हिडिओ: जंगी मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन

रविवारी दिवसभरच्या मिरवणुकीनंतर आज सकाळी लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं. तर पुण्यातील सर्वात अखेरचं विसर्जन दगडूशेठ हलवाई गणपतीचं झालं. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दगडूशेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.

Sep 28, 2015, 01:10 PM IST
व्हिडिओ - लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसाकडून तरुणीला मारहाण

व्हिडिओ - लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसाकडून तरुणीला मारहाण

लालबागच्या राजाचा आज सकाळीच विसर्जन झालंय. मुंबईत प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या दरबारात लाखोंच्या संख्येनं भाविक या 10 दिवसांत दर्शनासाठी येतात. सुरक्षेसाठी तिथं पोलीस कर्मचारीही उपस्थित असतात. पण दर्शनासाठी आलेल्या एका तरुणीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय.

Sep 28, 2015, 10:46 AM IST
LIVE: लालबागच्या राजाची दिमाखात मिरवणूक सुरू

LIVE: लालबागच्या राजाची दिमाखात मिरवणूक सुरू

अपडेट 07.00 PM मुंबईच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी करण्यात आलीय, लालबागच्या राजाची मिरवणूक दिमाखात सुरू आहे. पुण्यातही मानाच्या पहिल्या पाच गणपतीचं हौदात विसर्जन करण्यात आलं, पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरील गणपती बाप्पाचे कृत्रिम तलावात विसर्जन केले, यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. मुंबईत गिरगावात विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तटरक्षक दलाकडून गिरगावात चौफेर गस्त सुरू आहे.

Sep 27, 2015, 09:13 AM IST
व्हिडिओ : गणपती विसर्जनादरम्यान हत्या कॅमेऱ्यात कैद

व्हिडिओ : गणपती विसर्जनादरम्यान हत्या कॅमेऱ्यात कैद

गुलबर्गा जिल्ह्यात गणेशमूर्तींच्या विसर्जनाबरोबर एका जिवंत व्यक्तीलाही पाण्यात बुडवून ठार मारण्यात आलंय. हा सगळा प्रकार एका मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झालाय. 

Sep 26, 2015, 05:50 PM IST