मुंबई : रितेश देशमुखचा 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो' हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात गणपत्ती बाप्पाकडून आपल्या अवास्तव, नको त्या अपेक्षा यावर उपहासात्मक भाष्य करण्यात आलं आहे.
आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे, आणि बरंय की बाप्पा आपल्यासारखा नसतो, असंच रितेश देशमुखने म्हटलंय, हा व्हिडीओ अतिशय सुंदरपणे मांडण्यात आलाय, यामुळे सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ लोकप्रिय होत आहे.
SRH
(9.4 ov) 167/0
|
VS |
LSG
165/4 (20.0 ov)
|
Sunrisers Hyderabad beat Lucknow Super Giants by 10 wickets | ||
Full Scorecard → |
DC
(20.0 ov) 221/8
|
VS |
RR
201/8 (20.0 ov)
|
Delhi Capitals beat Rajasthan Royals by 20 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.