ISIच्या टूलकिटमध्ये मोठा खुलासा, काश्मीरला काबूल बनवण्याची तयारी, अधिक जाणून घ्या

काश्मीरमधील (Kashmir) हत्याकांडामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुढे आले आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI चे मोठे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

Updated: Oct 19, 2021, 08:41 AM IST