isi

पाकिस्तानचे 'हे' तीन प्रमुख टेरर रूट, भारतात अतिरेकी घुसवण्याचा प्रयत्न

पाकिस्तानची (Pakistan,) ISI ही लष्करी गुप्तहेर संघटना भारतात ( India) अतिरेकी (terrorists) घुसवण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे.

Feb 21, 2021, 06:31 PM IST
 Pakistani SPY From HAL Arrested In Providing Technical Information PT46S

नाशिक । पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा अटकेत

Pakistani SPY From HAL Arrested In Providing Technical Information

Oct 9, 2020, 05:45 PM IST

HALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड, एटीएसची मोठी कारवाई

HALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड करण्यात एटीएसला यश आले आहे. लढाऊ विमानांची माहिती आयएसआयला पुरवल्याचा आरोप आहे. 

Oct 9, 2020, 04:43 PM IST
Bollywood In The Shadow Of ISI Special Report. PT2M53S

मुंबई | बॉलिवूडमध्ये आयएसआयचा शिरकाव?

Bollywood In The Shadow Of ISI Special Report.

Jul 23, 2020, 07:45 PM IST
Hijbul Terror Leader Sayyed Sallaudin Attack In Pakistan PT1M3S

हिजबुलचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनवर हल्ला

Hijbul Terror Leader Sayyed Sallaudin Attack In Pakistan

May 29, 2020, 03:50 PM IST

भारत-चीन वादाचा लाभ उठविण्याच्या तयारीत पाकिस्तान, असा रचतोय कट

भारत-चीन सीमा विवाद पाकिस्तान (Pakistan) पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहे. नव्याने दहशतवादी डोंगर घाटीतून घुसविण्याच्या तयारी करत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

May 29, 2020, 02:45 PM IST

'आयएसआय'कडून टेरर फंडिंग, सतनामधून तीन जणांना एटीएसकडून अटक

हे सर्व आरोपी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत होते

Aug 22, 2019, 12:27 PM IST

कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात निर्णय

कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्णय देणार आहे.  

Jul 17, 2019, 09:37 AM IST

मोदी पुन्हा सत्तेत आल्याने दाऊद घाबरला; घेतली ISIच्या अधिकाऱ्यांची भेट

मोदींच्या पुन्हा सत्तेत येण्याने अनेक समीकरणे बदलली आहेत.

May 25, 2019, 10:40 AM IST

बंदी घातलेल्या जमात - ए- इस्लामी संघटनेचे पाकिस्तान, ISI शी संबंध उघड

 बंदी घालण्यात आलेली 'जमात ए इस्लामी' या संघटनेचा पाकिस्तान आणि 'आयएसआय'शी घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहेत.  

Mar 9, 2019, 05:25 PM IST

'आयएसआय'शी संबंधित दोघांना नागपुरातून अटक

या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती

Nov 10, 2018, 01:00 PM IST

एटीएसला मिळणार निशांत अग्रवालचा ताबा?

अग्रवाल गेल्या चार वर्षांपासून ब्राह्मोस ऐरोस्पेसमध्ये सिस्टम इंजिनिअर म्हणून काम करीत होता

Oct 9, 2018, 11:04 AM IST

चलनातून बाद झालेल्या ५००, १००० रुपयांच्या नोटा पाकिस्तान करतंय खरेदी

 तरिही अनेक ठिकाणी अद्याप ५००, १००० रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या जात आहेत

Jun 9, 2018, 11:03 AM IST