मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. भारतात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे मृतांच्या संख्येमध्ये सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली. एका दिवसात या महामारीमुळे देशात प्रथमच 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी भारतात कोरोनाचे 44,386 नवीन रुग्ण आढळले असून आणि 1007 लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनामधून 1007 मृत्यू
गेल्या 24 तासात 44,386 रुग्ण वाढले.
एकूण कोरोना रुग्णांची संख्या 22,15,075
एकूण मृतांची संख्या 44,386
एकूण ऍक्टीव्ह रुग्ण 6,34,945
बरे झालेल्या रूग्णांची संख्या 15,35,744
अंदमान आणि निकोबार
कोरोना संक्रमितांची संख्या - 1,351
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 500
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 20
आंध्र प्रदेश
कोरोना संक्रमितांची संख्या - 2,27,860
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 1,38,712
कोरोनामुळे मृत्यूची संख्या - 2,036
अरुणाचल प्रदेश
कोरोना संक्रमितांची संख्या - 2,117
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 1,430
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 3
आसाम
कोरोना संक्रमितांची संख्या - 57,714
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 40,591
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 140
बिहार
कोरोना संक्रमितांची संख्या - 79,290
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 51,315
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 419
चंदीगड
कोरोना संक्रमितांची संख्या - 1,515
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 904
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 25
छत्तीसगड
कोरोना संक्रमितांची संख्या - 12,148
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 8,809
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 96
दिल्ली
कोरोना संक्रमितांची संख्या - 1,45,427
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 1,30,587
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 4,111
गोवा
कोरोना संक्रमितांची संख्या - 8,712
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 5,995
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 75
गुजरात
कोरोना संक्रमितांची संख्या - 71,064
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 54,138
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 2,654
हरियाणा
कोरोना संक्रमितांची संख्या - 41,635
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 34,781
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 483
हिमाचल प्रदेश
कोरोना संक्रमितांची संख्या - 3,335
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 2,128
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 14
जम्मू-काश्मीर
कोरोना संक्रमितांची संख्या - 24,897
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 17,003
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 472
झारखंड
कोरोना संक्रमितांची संख्या - 17,468
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 8,325
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 160
कर्नाटक
कोरोना संक्रमितांची संख्या - 1,78,087
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 93,908
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 3,198
केरळ
कोरोना संक्रमितांची संख्या - 34,331
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 21,832
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 108
लडाख
कोरोना संक्रमितांची संख्या - 1,639
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 1,214
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 9
मध्यप्रदेश
कोरोना संक्रमितांची संख्या - 39,025
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 29,020
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 996
महाराष्ट्र
कोरोना संक्रमितांची संख्या - 5,15,332
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 3,51,710
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 17,757
मणिपूर
कोरोना संक्रमितांची संख्या - 3,753
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 2,044
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 11
मेघालय
कोरोना संक्रमितांची संख्या - 1,061
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 450
कोरोनाकडून मृत्यूची संख्या - 6
मिझोरम
कोरोना संक्रमितांची संख्या - 608
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 298
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 0
नागालँड
कोरोना संक्रमितांची संख्या - 2,781
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 904
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 8
ओडिशा
कोरोना संक्रमितांची संख्या - 45,927
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 30,242
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 272
पुडुचेरी
कोरोना संक्रमितांची संख्या - 5,382
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 3,201
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 87
पंजाब
कोरोना संक्रमितांची संख्या - 23,903
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 15,319
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 586
राजस्थान
कोरोना संक्रमितांची संख्या - 51924
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 34,668
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 784
सिक्किम
कोरोना संक्रमितांची संख्या - 860
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 470
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 1
तमिळनाडू
कोरोना संक्रमितांची संख्या -
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 2,38,638
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 4,927
तेलंगणा
कोरोना संक्रमितांची संख्या - 2,96,901
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 55,999
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 627
त्रिपुरा
कोरोना संक्रमितांची संख्या - 6,164
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 4,176
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 41
उत्तराखंड
कोरोना संक्रमितांची संख्या - 9,632
बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 6,134
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 125
उत्तरप्रदेश
कोरोना संक्रमितांची संख्या - 1,22,609
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 72,650
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 2,069
पश्चिम बंगाल
कोरोना संक्रमितांची संख्या - 95,554
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 67,120
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 2,059
भारतात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या - 22,15,075
बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या - 15,35,744
कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या - 44,386