Fight in Delhi Metro : दिल्ली मेट्रो सोशल मीडिया असो किंवा दिल्ली सरकार असो चर्चेचा विषय ठरलं आहे. दिल्ली मेट्रो रील, (Delhi Metro Kissing Video) कपल्सचा रोमान्स (Delhi Metro couple Video) आणि तरुणींचा डान्स (Delhi Metro girl video) अशा अनेक गोष्टींमुळे कायम चर्चे असते. जगातच्या कोपऱ्यात काही घडो पण दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ कायम इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आज पुन्हा दिल्ली मेट्रोमधील एका कपलचा व्हिडीओ गूगलवर ट्रेंडिंगमध्ये आहे. (Delhi Metro Fight Video)
सोशल मीडियावर नवीन व्हिडीओमध्ये दोन काकू एक कपलची खरडपट्टी काढताना दिसतं आहे. काकू आणि कपलमधील भांडणाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर (Fight Viral Video) वाऱ्यासारखा पसरत आहे. मेट्रोमध्ये कपलचे रोमान्सचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यानंतर दिल्ली मेट्रो प्रशासनाने (DMRC) वारंवार इशारा देऊनही कपलचे अश्लील चाळे थांबत नाही आहे. (delhi metro aunties slammed couple video goes viral Trending video today Google trend news )
अशामध्ये या अँटींनी या कपलला चांगलच फटकारलं आहे. @gharkekaleh या ट्विवरवर वापरकर्त्याने शेअर केला आहे. त्यानंतर कपल आणि आँटीचं भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे.
Scenes at #DelhiMetro #yellowline adjacent to T2C14 towards HUDA City center @OfficialDMRC @DCP_DelhiMetro @DelhiPolice @ArvindKejriwal pic.twitter.com/A2N9LuVQDE
— Bhagat S Chingsubam (@Kokchao) June 17, 2023
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कपलच्या उभ्या राहण्यावरुन त्या महिला तरुण तरुणींना ऐकवताना दिसत आहे. त्यावर तरुणानेही आम्ही काय करतोय? असा उलटा प्रश्न केला. आम्ही काय चूक केली आहे ? त्यावर त्या कपलला तुम्हाला लाज वाटायला हवी असं फटकारतात. त्यावर तो तरुण म्हणतो हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही.
Kalesh B/w Aunties and a Couple inside Delhi Metro( Aunty didn’t like the way they are standing inside Metro) pic.twitter.com/uOXc29m3Y5
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 26, 2023
तो तरुण या आंटीला तुम्ही तुमच्या आयुष्याकडे लक्ष द्याल तर तुम्ही खूप दिवस जगू शकाल. या दोघांमधील शाब्दिक वादावादी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर यूजर्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. तर यावर काहींनी म्हणाले की, आम्ही मेट्रोमध्ये प्रवास करतो तेव्हा असं का होत नाही, तर काहींनी या जोडप्याचं समर्थन करत म्हटलं आहे की, ‘जब प्यार किया तो डरना क्या?’