संतापजनक! तरूणाचा महिलेवर घरात घुसून बलात्कार करत प्रायव्हेट पार्टमध्ये...

विवाहबाह्य संबंध अंगलंट, सेक्सला नकार दिल्याने प्रियकराचं संतापजन कृत्य, वाचून अंगावर काटा येईल  

Updated: Aug 14, 2022, 10:09 PM IST
संतापजनक! तरूणाचा महिलेवर घरात घुसून बलात्कार करत प्रायव्हेट पार्टमध्ये... title=

सिंगरौली : देशात विवाहबाह्य संबंधांच्या घटना वाढतच चालल्या आहेत. या घटना जसजशा वाढत चालल्या आहेत, तस तशा या प्रकरणात गुन्ह्याच्या घटनाही वाढतायत. या घटनेसुद्दा एका महिलेल्या आपल्यापेक्षा वयाने छोट्या असलेल्या तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवण महागात पडलंय. हे प्रकरण तिला इतकं महागात पडलंय कि तिला प्रियकर तिच्यावर अमानवीय सेक्स करण्यास प्रवृत्त झाला आहे. नेमकी ही घटना काय घडलीय ती जाणून घेऊय़ात. 

या घटनेत महिला आपल्या घरात झोपली होती. महिला एकटी असल्याने प्रियकर तिला भेटायला घरी गेला. यावेळी त्याला महिलेसोबत सेक्स करण्याची इच्छा झाली. यासाठी तो महिलेला आग्रह करत होता. मात्र महिलेने त्याला सतत नकारचं दिला.

महिलेच्या या नकाराला वैतागून प्रियकराने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने काठीचा बांबू तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच महिलेने आपल्या पतीसह प्रियकराविरोधात पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.  

मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे ही हृदयद्रावक घटना घडलीय. या घटनेबाबत काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचे वय 35 वर्षे आणि तरुणाचे वय 30 असल्याचे सांगण्यात आले आहे. तरुण आणि महिलेमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे.काही दिवसांपूर्वी तरुणाने महिलेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र महिलेने त्यास नकार दिला. यानंतर तिच्यावर हे क्रूर कृत्य करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपी तरुण हा महिलेचा शेजारी असल्याचेही समोर येत आहे. 

दरम्यान या घटनेने मध्यप्रदेश हादरलं आहे. तर  महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.