Viral Video : प्रेमा तुझा रंग कसा! म्हातारपणी आजोबांचे तरुणीसोबत अश्लिल चाळे, आधी KISS केलं...

Viral Video : म्हातारपणी आजोबांना प्रेमाचं भूत चढलेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. खुल्लम खुल्ला आजोबा तरुणीला आधी किस करतात आणि मग...

Updated: Jun 14, 2023, 02:33 PM IST
Viral Video : प्रेमा तुझा रंग कसा! म्हातारपणी आजोबांचे तरुणीसोबत अश्लिल चाळे, आधी KISS केलं... title=
old man kiss cute girl what happened next video google trends today trending video

Viral Video : सोशल मीडियावर गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्ड, नवरा बायको आणि कपलचे अनेक व्हिडीओ सेकंद सेकंदाला शेअर करत असतात. पण यातील काही व्हिडीओ हे आपलं लक्ष वेधून घेतात. जर हे व्हिडीओ इंट्रेस्टिंग असतील तर ते इंटरनेटवर वाऱ्यासारखे व्हायरल होतात. काही व्हिडीओ तर अनेक दिवस ट्रेंडिंगमध्ये असतात. हे व्हिडीओ हजारो लाखोंच्या संख्येत बघितले जातात. 

प्रेमा तुझा रंग कसा!

असाच एका आजोबांचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. जो पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील हवा उडाल्याशिवाय राहणार नाही. 70 वर्षांचा म्हातारा एका सुंदर आणि क्यूट तरुणीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. खुल्लम खुल्ला रस्त्याच्या कडेला बसून आजोबांचे हे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

प्रेमाला रंग, जात, वय, मर्यादा काहीच नसते. पण तरीदेखील म्हातारपणी आजोबांचे हे प्रताप पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. अनेक युजर्सला तर प्रश्न पडला आहे की, या तरुणीने या आजोबांमध्ये नेमकं बघितलं तरी काय?  (old man kiss cute girl what happened next video google trends today trending video)

काही सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये ती तरुणी आजोबांच्या अगदी जवळ बसलेली दिसत आहे. आजोबांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे. एक व्यक्ती त्यांचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद करत आहे. आजोबा तिथून जायला सांगतो आणि मुलीला तो किस करतो. आजोबा त्या व्यक्तीला म्हणतात तू जा नाहीत प्रकरण अजून चिघळेल. 

 आजोबा तरुणीला किस करतात आणि तिला घट्ट मिठ्ठीत घेतात. इन्स्टाग्रामवरील akhandchutiya या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.